इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील मार्डी येथील उत्तम भालेराव यांना द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार मिळाला आहे.उत्तम भालेराव यांना द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार लोणवळा येथील सुमीञा सभागृहात रिपाई रोजगार उध्योग निर्मण समीती चे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे व मावळ अमदार बाळा भेगडे लोनावळा,नगर अध्यक्षा जाधव मँडम, अदि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
पुपस्कार मिळाल्या बध्दल उत्तम भालेराव यांचे लोहारा परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.