Showing posts with label विदेश. Show all posts
Showing posts with label विदेश. Show all posts
म्हणून 'तिने' स्वत:शीच लग्न केलं!

म्हणून 'तिने' स्वत:शीच लग्न केलं!


लंडन :- तरूण मुलींसमोर भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये कायम करिअर आणि लग्न यापैकी एक पर्याय ठेवला जातो. अनेक मुली लग्नाचा पर्याय निवडून शिक्षण अर्धवट सोडून देतात. पण एक मुलगी अशी आहे जिने शिक्षणाच्या मार्गात कोणताच अडथळा यायला नको म्हणून स्वत:शीच लग्न केलंय.

स्वत:शीच लग्न करणाऱ्या या मुलीचं नाव आहे जेमिमा. जेमिमा ही युगान्डाची रहिवाशी असून सध्या ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेते आहे. ३२ वर्षांच्या जेमिमा मागे आई-वडिलांनी लग्नासाठी तगादा लावला होता. पण जेमिमाला लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिला संपूर्ण लक्ष तिच्या शिक्षणावर केंद्रित करायचं होतं. आई वडिलांचा लग्नाचा हट्ट आणि शिक्षणाची आकांक्षा अशा कात्रीत सापडलेल्या जेमिमाने एक तिसराच मार्ग निवडला.

तिने लग्नाची पत्रिका छापली. लंडनमधल्या आपल्या सगळ्या मित्रांना लग्नाला बोलावलं. इंग्लंडमधील परंपरेप्रमाणे लग्नासाठी दुचाकी गाडीही बोलावली. सगळे मित्र लग्नाला आले. पण लग्नात नवरदेव कुठेच नव्हता. अखेर ख्रिस्ती पद्धतीने स्वत:शीच लग्न केलं तेव्हा सगळे पाहून चाटच झाले. 'मी माझ्यासोबत आयुष्यभर राहीन' अशी शपथही तिने घेतली.

मी स्वत:साठी कशी सुयोग्य वर आहे याविषयावर लग्नानंतर तिने छोटसं भाषणही दिलं. लग्नाचं समारंभ संपल्यावर तिच्या मित्रांनी तिची योग्यप्रकारे पाठवणीही केली. जेमिमाच्या या लग्नामुळे तिचे आई-वडिल खुश झाले की नाही माहित नाही.पण सोशल मीडियावर मात्र जेमिमा सुपरहिट झाली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

सध्या युरोपमध्ये स्वत:शीच लग्न करण्याचा ट्रेन्ड आला आहे. या लग्नांना सोलोगामी म्हटलं जातं. आई-वडिलांचा त्रास नको आणि कोणी पार्टनरही नको म्हणून लोक अशा प्रकारची लग्न करत आहेत.

'समलैंगिक विवाहांमुळे नैसर्गिक संकट येऊ शकते'

'समलैंगिक विवाहांमुळे नैसर्गिक संकट येऊ शकते'


काईम्बतूर :- समलैंगिकता गुन्हा नसल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाविरोधात एका ख्रिश्चन धर्मगुरूने जिल्हा न्यायालयाच्या आवारात घोषणा दिल्या. समलैंगिक विवाहांमुळे नैसर्गिक संकट येऊ शकते, असा दावा या ख्रिश्चन धर्मगुरूने केला. लोकांनी समलैंगिक विवाहांचे समर्थन करू नये आवाहनही या धर्मगुरूने केले. फादर फेलिक्स जेबासिंग असे पुलियाकुलमच्या एका चर्चमधील या धर्मगुरूचे नाव आहे. जेबासिंग थेट जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. फादर जेबासिंग यांना पोलिसांनी घेरल्यानंतर ते म्हणाले,

'भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७वरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे कुणीही समर्थन करू नये. प्रभू येशू येणार आहेत. त्यांचे लवकरच आगमन होणार आहे. अशा प्रकारच्या विवाहांमुळे समाज उद्ध्वस्त होईल ते पुढे म्हणाले, 'परमपित्याने सोडोम आणि गोमोरा ही शहरे आग आणि सल्फरद्वारे उद्ध्वस्त केली होती. कारण या शहरांनी समलैंगिकतेचे समर्थन केले होते. समलैंगिकतेचे समर्थन कधीही करू नका.

फादर जेबासिंग यांना जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि थोड्या वेळाने त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुप्रीम कोर्टाने ६ सप्टेंबर रोजी १५८ वर्षे जुना कायदा रद्दबातल करत समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयाचे एलजीबीटीक्यू समुदायाच्या सदस्यांनी, तसेच विविध राजकीय पक्षांनी स्वागत केले होते. 
Sponsorship
पाकिस्तान के रक्षा मंत्री ने भारत को चेताया

पाकिस्तान के रक्षा मंत्री ने भारत को चेताया



इस्लामाबाद :- पाकिस्तान के रक्षा मंत्री खुर्रम दस्तगीर ने आज भारत को चेताते हुए कहा कि उसके किसी भी ‘‘दुस्साहस’’ का उचित ‘‘जवाब’’ दिया जाएगा प्रेसिडेंट हाउस में कल आयोजित ‘‘कश्मीर एकजुटता दिवस’’ के दौरान दस्तगीर की यह टिप्प्णी आयी है । इस समारोह की मेजबानी राष्ट्रपति मनमून हुसैन ने की थी दस्तगीर के हवाले से द एक्सप्रेस ट्रिब्यून ने खबर दी है, ‘‘उनके ( भारत) पास ( अकारण) दुस्साहस करने का अधिकार है लेकिन किस स्तर और किस तीव्रता का इसका जवाब होगा इसका अधिकार हमारे पास सुरक्षित है ।’’ उन्होंने यह भी कहा कि पाकिस्तान, भारत के साथ 2003 के संघर्ष विराम समझौते के लिए प्रतिबद्ध है रक्षा मंत्री ने कहा, ‘‘संघर्ष विराम समझौते के प्रति हमारी प्रतिबद्धता हमें जवाब देने से नहीं रोकती है ।’’ दस्तगीर ने दावा किया कि भारतीय बल कश्मीर में मानवता के खिलाफ अपराध में संलिप्त हैं  .
परमाणु आयुध ले जाने में सक्षम अग्नि ‘एक’ का सफल प्रक्षेपण

परमाणु आयुध ले जाने में सक्षम अग्नि ‘एक’ का सफल प्रक्षेपण

परमाणु आयुध ले जाने में सक्षम अग्नि-1 मिसाइल का सफल परीक्षण किया गया

बालेश्वर (ओडिशा) :-  भारत ने परमाणु आयुध ले जाने में सक्षम अग्नि-1 बैलिस्टिक मिसाइल का ओडिशा तट के पास एक परीक्षण रेंज से आज सफल परीक्षण किया। इस मिसाइल की मारक क्षमता 700 किलोमीटर से अधिक है .रक्षा सूत्रों ने बताया कि सतह से सतह पर मार करने में सक्षम और देश में विकसित इस मिसाइल का परीक्षण संचालनात्मक तैयारी को मजबूत करने के लिए सेना की ‘स्ट्रैटेजिक फोर्सेस कमांड’ (एसएफसी) की समय-समय पर की जाने वाली प्रशिक्षण गतिविधि के तहत किया गया सूत्रों ने बताया कि इस अत्याधुनिक मिसाइल का परीक्षण ‘डॉ अब्दुल कलाम द्वीप’ पर एकीकृत परीक्षण रेंज (आईटीआर) के पैड 4 पर मोबाइल लॉन्चर से सुबह करीब साढ़े आठ बजे किया गया। ‘डॉ अब्दुल कलाम द्वीप’ को पहले व्हीलर आईलैंड के नाम से जाना जाता था उन्होंने इस परीक्षण को ‘‘पूरी तरह सफल’’ करार देते हुए कहा कि परीक्षण के दौरान मिशन के सभी उद्देश्य पूरे हुए सूत्रों ने कहा, ‘‘मिसाइल के प्रक्षेपण से लेकर उसके पूर्ण सटीकता के साथ अपने लक्षित क्षेत्र में पहुंचने तक परीक्षण के प्रक्षेप पथ पर अत्याधुनिक रडारों, टेलीमेट्री अवलोकन स्टेशनों, इलेक्ट्रो- ऑप्टिक उपकरणों और नौसेना के पोतों से नजर रखी गई।’’ 
उन्होंने बताया कि यह एक ठोस रॉकेट प्रणोदक प्रणाली निर्देशित मिसाइल है और यह विशेष नेविगेशन प्रणाली से युक्त है। यह प्रणाली सुनिश्चित करती है कि मिसाइल अत्यधिक सटीकता के साथ अपने लक्ष्य पर पहुंचे सूत्रों ने बताया कि पहले ही सशस्त्र बलों में शामिल की जा चुकी इस मिसाइल ने मारक दूरी, सटीकता और घातकता के मामले में खुद को साबित किया है 12 टन वजनी और 15 मीटर लंबी अग्नि-एक मिसाइल 1000 किलोग्राम तक का पेलोड ले जा सकती है और 700 किलोमीटर तक के लक्ष्य को भेदने में सक्षम है। यह मिसाइल परमाणु आयुध ले जाने में भी सक्षम है अग्नि-एक को एडवांस्ड सिस्टम्स लैबोरेटरी (एएसएल) ने रक्षा अनुसंधान विकास प्रयोगशाला (डीआरडीएल) और अनुसंधान केंद्र इमारत (आरसीआई) के सहयोग से विकसित किया है। मिसाइल को भारत डायनामिक्स लिमिटेड, हैदराबाद ने समेकित किया हैएएसएल मिसाइल विकसित करने वाली डीआरडीओ की प्रमुख प्रयोगशाला है .