बोंडअळीचे थकीत अनुदान रक्कम त्वरीत द्या : प्रेमासाई महाराज



  • दारव्हा तालुक्यातील शेतकर्यानी घेतली प्रेमासाईची भेट
  • तहसीलंदाराना शेतकर्यानी दिले निवेदन 

यशतमाळ : मागील वर्षी बोंड अळीने कापुस पिक उदवस्त झाले होते या मध्ये शेतंकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते त्यामुळे शेतकरी राज पुरता हवालदिल झाला होता.त्यामुळे शासनाने प्रतीएकर बोंडअळी ग्रस्त शेतकर्यासाठी सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश दिले होते

मात्र अजुनपर्यंत कोणतेही अनुदान शेतकर्याच्या पदरी पडले नसल्याने आज प्रेमासाई महाराज यांची शेतकर्यानी भेट घेवुन समस्सा निकाली काढण्याची मागणी केली होती त्यावरून आज प्रेमासाई महाराज यांनी दारव्हा येथे जावुन शेतकर्याची भेट घेतली व तहसीलदाराना निवेदन देवुन बोंडअळीग्रस्त शेतकर्याना त्वरीत अनुदान द्या अशी मागणी केली .सन 2016-17 या वर्षात दारव्हा तालुक्यातील शेतकर्यानी सरसकट कपाशीची लागवड केली होती पंरतु बोंड अळीच्या आक्रमणाने  शेतकर्याचे कपाशीचे उत्पादन निम्यावर येवुन ठेपले होते.


मदत जाहीर करून 6 महीने लोटले असताना तालुक्यातील काही शेतकर्याना पहीला व दुसरा टप्पा मिळाला असताना अजुन पर्यंत दारव्हा तालुक्यातील अर्ध्याअधीक शेतकर्याना अनुदानाची रक्कम आज पर्यंत मिळाली नाही उर्वरीत शेतकर्याना त्वरीत अनुदान देण्यात यावे यासाठी आज शेतकर्याना घेवुन प्रेमासाई तहसील कार्यालयात धडकले होते .यावेळी प्रेमासाई महाराज यांचे सोबत दारव्हा येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post