अकोट :- स्वच्छ भारत मीशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेबर ते २ आँक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हे अभीयान राबवण्यात येत आहेत.याच वीशई (जि.प.अ.अकोला सौ संध्या ताई हरीभाऊ वाघोळे)यांची विजय दळवि यांनी घेतलेली मूलाखात ऐका किसानवाणी या कार्यक्रमात शनिवार दी २२ सप्टेंबर रोजी सायं. ०७.३० वाजता.
तर नक्की ऐका कार्यक्रम कीसानवाणी आकाश वाणी अकोला केंद्रावरून म्हणजेच FM 102.4MHz वर आकाशवाणी अकोला नात आपूलकीच नात वीश्वासाच.