Showing posts with label यवतमाळ. Show all posts
Showing posts with label यवतमाळ. Show all posts
तिन्ही वीज कपन्यातील कर्मचारी 72 तासाचा संप

तिन्ही वीज कपन्यातील कर्मचारी 72 तासाचा संप



  • 33,के,व्ही,स्पटेशन बंद अंर्धा उमरखेड बंद आर्ध चालु
  • महाराष्ट्र शासनाच्या वीज  कंपन्यांतील संपात शामील झाले आहे .

उमरखेड़ .ताहिर मिर्ज़ा.दि.7,8व9,जानेवारी  तीन दिवस संप पुकारले आहे त्यामुळे ग्रहाकाना नाहक  त्रास सहन करावा लागला आहे 
खाजगीकरण केल्यास यांचा फटका सामान्य ग्रहकाना बसणार आहे ज्या ग्राहकांना सबसिडी आहे व त्यामुळे त्यांना झेपणार वीजेचा दर आहे ती सबसिडी पुढील 3वर्षात पुर्णपणे मिळणार नाही ती काढुन घ्यावी असे या कांद्याच्या सेक्शन 65 मध्ये प्रस्तावित केले आहे या कायद्याने
राज्याचेव राज्यातील वीज माग  होईल ईनुटचे दर वाढेल  सर्व संघटना एक जुटीने संपात उतरले आहे  महाराष्ट्र संप पुकारले आहे  यांच्या प्रमुख मागण्या 1,महावितरण कंपनीतिल प्रस्तावित पुनर्रचना  संघटनानी सुचवलेल्या सुचनांचा अंतर्भाव करुन अमलात आणावि 2,महापारेषण कंपनीतील स्टाप सेटअप लागु करीत आस्ताना आधीची एकुण मंजुर पदे कमी न करता अंमलात आणावी . तिन्हि कंपन्यातील कंत्राटी व आउटसोर्सिंग कर्मचार्‍याना  टप्प्याटप्प्याने  कायम कामगार म्हणुन सामावुन घ्यावे व समान काम व समान वेतन,बाबती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागु करावा.आशा 9मागण्या संघटनानी केलेल्या  आहे या मागण्या पुर्ण न केल्यास  आजुन आंदोलन करु अशे  सांगण्यात आले
किसानों की समस्याएं हल की जाय---एमपीजे ने भेजा प्रदेश के सीएम को ज्ञापन

किसानों की समस्याएं हल की जाय---एमपीजे ने भेजा प्रदेश के सीएम को ज्ञापन


यवतमाल :-  महाराष्ट्र के किसानों की समस्याओं को हल किया जाय इस मांग को लेकर एक ज्ञापन जिलाधिकिारी के माध्यम से प्रदेश के सीएम देवेंद्र फडणवीस कौ सौपा गया. यह ज्ञापन मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेलफेअर (एमपीजे) ने जिलाधिकारी को 24 दिसंबर को सौपा. आज देश में किसान अपने अस्तीत्व की लढाई लढ रहा है. किसान व खेत मजदुर की  आर्थिक स्थिती  दयनिय है, वह अकाल से त्रस्त है, सिंचाई की व्यवस्था नही, बोरींग के पानी का उपयोग करने के लिए बिजली नही, फसल को उचीत दाम नही मिलते, जंगली जानवर फसल का नुकसान करते है,

 वन अधिकारी उनकी कुछ नही सुनता, किसान कर्ज के बोज तले दबा है.जब-जब किसी राज्य में किसान आंदोलन होता है, तब-तब स्वामीनाथन कमेटी की सिफारिशों का मुद्दा चर्चा में आता है। किसान संगठन लंबे समय से स्वामीनाथ कमेटी की सिफारिशों को लागू किए जाने की मांग करते रहे हैं लेकीन हमेशा किसानों को ठगती रही है सरकारें, कभी लागू नहीं हुई स्वामीनाथन कमेटी की सिफारिशें इसलीये एमपीजे ने स्वामिनाथन आयोग लागू करने की भी मांग की.

विगत दस वर्ष मे जिन किसानो ने आत्महत्या की उनके परिवार को पाच लाख रूपये नुकसान भरपाई दे, एक सदस्य को सरकारी नौकरी दे,  उत्पादन खर्च के 50 प्रतिशत हमी भाव लागु करे, बिनशर्त किसानो को कर्जमाफी दे, आदी मांगो का समावेश इस ज्ञापन मे है. उक्त अवसर पर एमपीजे जिला अध्यक्ष प्रोफेसर सय्यद मोहसीन,महिला विंग अध्यक्षा समीना खालीक शेख, वसीम खान,खालीक शेख,शोएब साहिर नदीम पटेल,सय्यद मुजाहिद,एहतेशाम साहिर,रियाज हूसैन सिद्दीकी,जिया मिनाई,काशीनाथ राठोड,तथा शेतकरी वारकरी संघटना के अध्यक्ष सिकंदर शाह, भी मौजुद थे.
डी थ्री ग्रुपने रोवला राज्यस्तरावर झेंडा नॅशनल डान्स स्पर्धेकरीता झाली निवड

डी थ्री ग्रुपने रोवला राज्यस्तरावर झेंडा नॅशनल डान्स स्पर्धेकरीता झाली निवड


यवतमाळ :- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पार पाडलेल्या राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत यवतमाळ शहरातील डी थ्री ग्रुपने झेंडा रोवला आहे. दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषीक प्राप्त झाल्याने त्यांना राष्ट्रीय डान्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. लवकरच राष्ट्रीय डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

यवतमाळ शहरातील साधारणत: दहा ते बारा वर्षीय मुला, मुलींनी मिळून डी थ्री डान्स ग्रुप तयार केला. या डान्स ग्रुपला प्रशिक्षक म्हणून सचिन इंगोले, अतुल वेट्टी हे लाभले. या प्रशिक्षकांनी ग्रुपमधील मुला, मुलींना डान्सचे प्रशिक्षण दिले. या ग्रुपमध्ये दिव्यांशू क्रीष्णा पुसनाके, आर्यन आदमने, क्रीष्णा अहिर, आयुष्यमान फुके, सायली वावरे, पलक वनकर, आयुष्यी मेश्राम, ईश्वरी वाईकर आदीजण आहेत. या ग्रुपने यवतमाळ शहरासह विदर्भातील विविध डान्स स्पर्धेत सहभाग नोंदवून अनेक पारितोषीक मिळवली आहे. दरम्यान, विदर्भस्तरीय डान्स स्पर्धेतून पाच ग्रुपची राज्यपातळीवर डान्स स्पर्धेकरीता निवड झाली होती.


तद्नंतर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे डान्स स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील विविध ग्रुप सहभागी झाले होते. यात यवतमाळच्या डी थ्री डान्स ग्रुपने वेगळी छाप पाडली. या स्पर्धेचे दुसरे पारितोषीक डी थ्री डान्स ग्रुपला मिळाले. त्यामुळे या ग्रुपची निवड राष्ट्रीय डान्स स्पर्धेकरीता झाली आहे. या यशाचे श्रेय प्रशिक्षक सचिन इंगोले, अतुल वेट्टी, क्रीष्णा पुसनाके, पुनम पुसनाके यांच्यासह आई-वडीलांना देत आहेत. डी थ्री डान्स ग्रुपचे जिल्ह्याभरात कौतुक केल्या जात आहे.
6 डिसम्बर बाबरी मस्जिद शहादत दिवस  यवतमाळ येथे काला दिवस,राष्ट्रपतिना निवेदन पाठविले

6 डिसम्बर बाबरी मस्जिद शहादत दिवस यवतमाळ येथे काला दिवस,राष्ट्रपतिना निवेदन पाठविले


यवतमाळ :- 6 डिसम्बर 1992 रोजी समाजकंटक व देशविघातक शक्तिनी अयोध्या येथे बाबरी मस्जिद विध्वंस करीत मुस्लिमाच्या धार्मिक भावना दुखवल्या,या घटनेचा निषेध करत आज यवतमालात मुस्लिम बाहुल्य क्षेत्रात आपली दुकाने व कामकाज बन्द ठेवत मुस्लिम नागरिकांनी काला दिवस पाळला.दुपारी कलम्ब चौक येथे निषेध सभा घेण्यात आली,यावेळी मुस्लिम नागरिक व युवकानी काले कपड़े परिधान करून व काले रिबन लावून 26 वर्षापूर्वी बाबरी मस्जिद शहादत च्या घटनेचे निषेध नोंदवित या घटनेटिल समाजकण्टकाविरुद्ध कार्रवाईची मागणी करीत बाबरी मस्जिद त्याच ठिकाणी पुन्हा निर्माण करण्याची मागणी केली.आज दिवसभर मुस्लिमबहुल भागा मध्ये निषेध दिवस पाहता कडेकोट पुलिस बन्दोबस्त लावण्यात आले होते.


‌दुपारी मुस्लिमबन्धुनच्या वतीने बसपा जिल्हाध्यक्ष मो तारिक साहिर लोखंडवाला,advt इमरान देशमुख,जिया मीनाई,यशवंत इंगोले,एजाज जोश,विलास काले,अब्दुर्रहमान फलाही व अन्य मुस्लिम बन्धुनच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारिच्या मार्फ़त देशाच्या राष्ट्रपतिना निवेदन पाठविन्यात आले,यात बाबरी मस्जिद पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणी सरकारने बाँधावी,बाबरी विध्वंसक षड्यंत्रकारी शक्तिनि 1992 मधे मस्जिद विध्वंस केल्यानंतर ते नेहमी देशाची शांतता भंग करण्यासाठी व दोन समाजात तेढ़ निर्माण करण्याचे काम करीत आहे,त्यामुळे राष्ट्रपति महोदयानी संविधानिकरित्या देशात मुस्लिम समाजाची सार्वजिनक सुरक्षा व नागरिकांच्या मूलभूत अधिकार अबाधित ठेवावे,देशात  व्हाइट कॉलर आरोपी सतत संविधानाची पायमल्ली करीत साम्प्रदायिकता,द्वेष व दहशत निर्माण करण्याचे कार्य करीत आहे, बाबरी मस्जिदर्शी निगडित केस सुप्रीम कोर्टात असूनही  अश्या शक्ति कोर्ट आदेश के उल्लंघन व हस्तक्षेप करीत आहे,


देशाच्या मुस्लिम नागरिककनची आस्था सुप्रीम कोर्ट व संविधानावर असल्याने ते निर्णयकची वाट पाहत आहे मात्र देशविघातक शक्ति यापलिकडे मागणी करीत आहे,त्यांच्या विश्वास न्यायव्यवस्थेवर नाही,त्यामुळेच ते देशात अराजकता माजवित आहे,या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की सर्व आवश्यक व सकारात्मक पावले उचलत व तत्कालीन प्रधानमन्तरिणी दिलेल्या आश्वासना प्रमाणे बाबरी मस्जिद पुन्हा त्याच ठिकाणी बाँधावी व देशात सुराज्य ठेवत चुकीच्या दिशेने मागणी करीत असलेल्या  सफेदपोश आरोपिवर निर्बन्ध घालावे.
इस्लामची शिकवण ही मानवी मुल्यांची जोपासणा करणारी: डॉ.इकराम

इस्लामची शिकवण ही मानवी मुल्यांची जोपासणा करणारी: डॉ.इकराम


यवतमाळ :-  पवित्र कुराणावर आधारीत इस्लामची शिकवण ही मानवी मुल्यांची जोपासणा करणारी आहे. स्त्रियांना धार्मीक स्वातंत्र्य, वारसा हक्क यासह स्त्रियांचे संरक्षण,शिक्षण तथा राज्य कारभारात सहभाग आदीचे स्वातंत्र्य देखील बहाल करण्यात आले. असे प्रतिपादन साहित्यीक डॉ.इकराम काटेवाला अहमदनगर यांनी म.फुले, डॉ.आंबेडकर स्मृती पर्वात केले. देशाची सामाजिक  व राजकीय परिस्थिती आणि आमची जबाबदारी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, धर्माच्या नावाने येथे काही शक्ती धृवीकरणाच्या नादात राष्ट्राची एकात्मता धोक्यात घालीत आहे. देशातील मुलभूत समस्यावरील लक्ष विचलीत करण्यासाठी वारंवार एकाच विषयावर राजकारण करण्यात येत आहे. मंदिराचा प्रश्नापेक्षा वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरींच्या आत्महत्या, पिण्याचे पाणी या गरजांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

मात्र सरकार भलत्याच गोष्टींना खतपाणी घालीत आहे. देशातकेवळ मुस्लिमच नव्हे तर सामान्य नागरीक देखील दडपणाखाली आहे त्याला भीतीदायक वातावरणातून मुक्ती पाहिजे आहे. याकरीता सर्व पुरोगामी विचारांच्या पुढारींनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्तविक जमाते ए इस्लामी हिंदचे अध्यक्ष जियाउद्दीन यांनी केले. विचार पिठावर रियाज़ सिद्दीकी, अॅड.इम्रान देशमुख, रियास खान, मंसूर एजाज जोशी, मतिन तमन्ना, अकबर शाहिर, शेख महेबूब आलम, प्रा.सलीम चव्हाण, सिकंदर शहा, काझी अमिनोद्दीन, साजिद पटेल,फसिउल्ला खान, डॉ.खालीद अनवर, अॅड.निजामुद्दीन,कवडू नगराळे, ज्ञानेश्वर गोरे आदी उपस्थित होते. संचालन अताउर्रहमान रहमान तर आभार शहबुद्दीन यांनी मानले.