![]() |
ताहेर मिर्ज़ा
उमरखेड़ :- तालुक्यातील मरसुल गावी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मध्ये वार्षिक स्नेह सम्मेलन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील नेहमी महिलांच्या हक्का साठी संघर्ष करणारी सेवा भावी संस्था सत्यनिर्मिति महिला मंडल व भारतीय मानव अधिकार परिषद याना मुख्य अतिथि म्हणून आमंत्रित करण्यात आले या शुभप्रसंगी विद्यार्थयानी शेतकरी आतमहत्या व बॉर्डर सैनिक बलिदान व सन्त विठोबा व वेग वेगळ्या महत्वपूर्ण नाट्य व संगीत व डांस प्रसारित करण्यात आले या कार्यक्रमचे अध्यक्षा स्थानी समाजसेवीका शबाना खान सत्यनिर्मिति महिला मंडल संस्थापिका यांनी मुलींना व गवकारी महिलांना महिलांचे हक्क व आत्म निर्भर बण्याचे मार्ग मंत्र दिले व योग्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन शाळा मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका व गवकारयानी केले या वेळी मुलाना व मुलींना सत्यनिर्मिति महिला मंडल तर्फे गुणवंत विद्यार्थयाना बक्षीस देण्यात आले या वेळी सत्यनिर्मिति महिला मंडल व ह्यूमन राइट कौंसिल पदाधिकारी व् सदस्य। वंदना ताई मरसुलकर,सौ राखी मगरे,सौ सीमा खंदारे,तबस्सुम शेख,रेहाना सिद्दी,तसेच मरसुल सरपंचा,पंचायत समिति सदस्य ज़िल्हा परिषद सदस्य चितंगराव सर,व सर्व समस्त गवकारी उपस्थित होत्या.