यवतमाळ :- 6 डिसम्बर 1992 रोजी समाजकंटक व देशविघातक शक्तिनी अयोध्या येथे बाबरी मस्जिद विध्वंस करीत मुस्लिमाच्या धार्मिक भावना दुखवल्या,या घटनेचा निषेध करत आज यवतमालात मुस्लिम बाहुल्य क्षेत्रात आपली दुकाने व कामकाज बन्द ठेवत मुस्लिम नागरिकांनी काला दिवस पाळला.दुपारी कलम्ब चौक येथे निषेध सभा घेण्यात आली,यावेळी मुस्लिम नागरिक व युवकानी काले कपड़े परिधान करून व काले रिबन लावून 26 वर्षापूर्वी बाबरी मस्जिद शहादत च्या घटनेचे निषेध नोंदवित या घटनेटिल समाजकण्टकाविरुद्ध कार्रवाईची मागणी करीत बाबरी मस्जिद त्याच ठिकाणी पुन्हा निर्माण करण्याची मागणी केली.आज दिवसभर मुस्लिमबहुल भागा मध्ये निषेध दिवस पाहता कडेकोट पुलिस बन्दोबस्त लावण्यात आले होते.
दुपारी मुस्लिमबन्धुनच्या वतीने बसपा जिल्हाध्यक्ष मो तारिक साहिर लोखंडवाला,advt इमरान देशमुख,जिया मीनाई,यशवंत इंगोले,एजाज जोश,विलास काले,अब्दुर्रहमान फलाही व अन्य मुस्लिम बन्धुनच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारिच्या मार्फ़त देशाच्या राष्ट्रपतिना निवेदन पाठविन्यात आले,यात बाबरी मस्जिद पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणी सरकारने बाँधावी,बाबरी विध्वंसक षड्यंत्रकारी शक्तिनि 1992 मधे मस्जिद विध्वंस केल्यानंतर ते नेहमी देशाची शांतता भंग करण्यासाठी व दोन समाजात तेढ़ निर्माण करण्याचे काम करीत आहे,त्यामुळे राष्ट्रपति महोदयानी संविधानिकरित्या देशात मुस्लिम समाजाची सार्वजिनक सुरक्षा व नागरिकांच्या मूलभूत अधिकार अबाधित ठेवावे,देशात व्हाइट कॉलर आरोपी सतत संविधानाची पायमल्ली करीत साम्प्रदायिकता,द्वेष व दहशत निर्माण करण्याचे कार्य करीत आहे, बाबरी मस्जिदर्शी निगडित केस सुप्रीम कोर्टात असूनही अश्या शक्ति कोर्ट आदेश के उल्लंघन व हस्तक्षेप करीत आहे,
देशाच्या मुस्लिम नागरिककनची आस्था सुप्रीम कोर्ट व संविधानावर असल्याने ते निर्णयकची वाट पाहत आहे मात्र देशविघातक शक्ति यापलिकडे मागणी करीत आहे,त्यांच्या विश्वास न्यायव्यवस्थेवर नाही,त्यामुळेच ते देशात अराजकता माजवित आहे,या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की सर्व आवश्यक व सकारात्मक पावले उचलत व तत्कालीन प्रधानमन्तरिणी दिलेल्या आश्वासना प्रमाणे बाबरी मस्जिद पुन्हा त्याच ठिकाणी बाँधावी व देशात सुराज्य ठेवत चुकीच्या दिशेने मागणी करीत असलेल्या सफेदपोश आरोपिवर निर्बन्ध घालावे.