- 33,के,व्ही,स्पटेशन बंद अंर्धा उमरखेड बंद आर्ध चालु
- महाराष्ट्र शासनाच्या वीज कंपन्यांतील संपात शामील झाले आहे .
उमरखेड़ .ताहिर मिर्ज़ा.दि.7,8व9,जानेवारी तीन दिवस संप पुकारले आहे त्यामुळे ग्रहाकाना नाहक त्रास सहन करावा लागला आहे
खाजगीकरण केल्यास यांचा फटका सामान्य ग्रहकाना बसणार आहे ज्या ग्राहकांना सबसिडी आहे व त्यामुळे त्यांना झेपणार वीजेचा दर आहे ती सबसिडी पुढील 3वर्षात पुर्णपणे मिळणार नाही ती काढुन घ्यावी असे या कांद्याच्या सेक्शन 65 मध्ये प्रस्तावित केले आहे या कायद्याने
राज्याचेव राज्यातील वीज माग होईल ईनुटचे दर वाढेल सर्व संघटना एक जुटीने संपात उतरले आहे महाराष्ट्र संप पुकारले आहे यांच्या प्रमुख मागण्या 1,महावितरण कंपनीतिल प्रस्तावित पुनर्रचना संघटनानी सुचवलेल्या सुचनांचा अंतर्भाव करुन अमलात आणावि 2,महापारेषण कंपनीतील स्टाप सेटअप लागु करीत आस्ताना आधीची एकुण मंजुर पदे कमी न करता अंमलात आणावी . तिन्हि कंपन्यातील कंत्राटी व आउटसोर्सिंग कर्मचार्याना टप्प्याटप्प्याने कायम कामगार म्हणुन सामावुन घ्यावे व समान काम व समान वेतन,बाबती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागु करावा.आशा 9मागण्या संघटनानी केलेल्या आहे या मागण्या पुर्ण न केल्यास आजुन आंदोलन करु अशे सांगण्यात आले