मूर्तिजापुर :- स्थानीय शहरात माजी राज्यमंत्री अल्पसंख्यक नेते बाबा सिद्दीकी यांचे जाहिर संवाद कार्यक्रमाचे आयोजन बाबा सिद्दीकी विचार मंच मूर्तिजापुर च्या वतीने आयोजित करण्यात आले होते तसेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे नागरी सत्कार करण्यात आले व या कार्यक्रमात बाबा सिद्दिकिंनी अल्पसंख्यक समाजाशी संवाद साधला त्यांची समस्या जानून घेतली व सध्याची प्रसितिथि काय आहेत त्या बद्दल आपली येणाऱ्या विधानसभे मध्ये अल्पसंख्यक समाजाशी भूमिका काय असावी त्या बद्दल मार्गदर्शन केले
तसेच या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी व प्रमुख उपस्थिति म्हणुन मो बदरुज़्ज़मा महाराष्ट्र कन्विनियर बाबा सिद्दीकी विचार मंच , माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी, दिनेश दुबे काकासाहेब , आशीष बरे , इब्राहिम घानिवाला , निजाम इंजीनियर, इमरान शेख, अजहर अली नवाब , राम कोरडे, मंगेश कवटकर , अशोक दुबे शेख रहीम रम्मू मेंबर मो कफील अनवार अब्दुल कुद्दूस सोहेल शेख सागर दुबे दिपक खंडारे व्यासपीठ वर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात स्थानीय अल्पसंख्यक समाजाचा भरपूर प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिनेश दुबे काकासाहेब यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे संचालन सोहेल शेख यांनी केले तसेच कार्यक्रमाला प्रशांत इंग्ले सरपंच अब्दुल सगीर संजय पालीवाल मनोज जवंजाळ बाबा गुप्ता अकबर बादशाह सुनील वानखडे दिपक खंडारे स्वपनिल गनगणे जनार्धन इंगले विनोद प्रजापति रोहित सोलंके भूषण लोहकपुरे निक्की महाजन प्रतीक मोरे प्रितेश सरोदे जयेश कोठारी रामा सोलंके सतीष चुटके उज्वल ठाकरे सागर नवले करण वानखडे मो शोयब मो दानिश मो अकरम नाज़िम शेख सागर उमाले रोहन पांडे प्रतीक नागरिकर सत्यम पांडे घीसू बावा इरफान खान रहमान शाह तेजस जाधव हर्षल जाधव निखिल किरदक शाहरुख शाह पवन रोडगे अमोल शिंदे आशीष जुनेद पठान धीरज धर्माले शुभम धर्माले चेतन सोलंके शुभम चव्हाण शैलेश डाबेराव अदनान खान गौरव पातलबंसी सिद्धार्थ इंग्ले अज़हर कविता पवार वर्षा महाकाल भूमिता भोजने सावित्री वानखडे आदिनीची उपस्थिती होती.