मुर्तीजापुर :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून येथील शिवसेना व युवासेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली. यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, नेत्र तपासणी शिबिर आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण यांचा समावेश होता.
येथील शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ९२ रक्तदात्यांनी रक्तदान करून बाळासाहेबांना अभिवादन केले.तसेच तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेना मूर्तिजापूर तालुका व विदर्भ सेवा संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून गरजू रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली.याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, डॉक्टर नितीन हिंगणकर, डॉ. प्रभू चापके, महादेवराव गवळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अप्पू तिडके,डॉ.दिपक बोहरा, डॉ शुभांगी बोराखडे,डॉ.आंबेकर,डॉ.देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.
नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ४८७ रुग्णांनी सहभाग नोंदविला. मूर्तिजापुर तालुका शिवसेनेच्या वतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शिवसेनेचे विठ्ठल भाऊ सरप,डाॅ.पंकज राऊत,शरद भटकर, साहेबराव जळमकर,बंडू पाटील लांडे,छबिले पाटील,गजानन चौधरी,चेतन गुल्हाने,रामदास हरणे,दुर्गा अनभोरे, मनोज जावरकर,शिवा गव्हाणे, रूपेश कडू, चंचल येवले,अमोल सरप,अमोल तांबडे,सचिन तांबडे,रवि राठोड,वकास चाऊस,बाबा चाऊस,रामेश्वर तायडे,हेमंत कांबे,राहूल हुतके, बच्चू भाऊ देशमुख,किशोर ठाकरे,अंगद ठाकरे,प्रफुल्ल गावंडे,शेखर येदवर, नितीन अंबिलकर,वैभव कडू,विनोद सदाफळे,प्रमोद खोत,
अमर ठाकरे,नंदू पोळकट,बलदेव गावंडे, ॠषीकेश देशमुख,ज्ञानेश्वर घोगरे, मनोज गायकवाड,अर्पित गावंडे,देवाशिष भटकर,शेखर मोरे,भैय्या गावंडे,अक्षय लकडे,अक्षय राऊत,वैभव रेडे,कृष्णा गावंडे,विनय बाहे,संतणू राणा,अभिजित लाडे,आकाश कवटकर,अक्षय भोरे,अक्षय थाटे,वृषभ ठाकरे,देवाशिष ठोकळ,गौरव मोहोकार,लकी थाटे,ओम देशमुख,प्रविण हिवरकर,सचिन सरोदे,सत्यम पांडे,श्रावण भाऊ धुरदेव,हर्षल चौधरी,आदित्य खोकले,अर्थव तिडके,हर्षद ठोकळ,विजय पोहनकर,अनिकेत निमकर,शुभम गावंडे, ज्ञानेेेश भटकर.यासह शििवसैनिकांंचीमोठ्या संख्येने उपस्थिती होती.