1
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा,लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्यावतीने सद्याची दुष्काळ परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेवुन सामाजिक उपक्रम राबवित लोहारा शहरातील हायस्कुल शाळेच्या प्रांगणात दि.5 जानेवारी रोजी गरीब गरजुवंत महिलांना साड्या वाटप करण्यात आले.
2
या कार्यक्रमास बबन स्वामी, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, नगरसेवक शाम नारायणकर, नगरसेवक अभिमान खराडे,जगदिश लांडगे, युवक शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, उपशहर प्रमुख, तलत खुटेपड, प्रमोद बंगले, प्रभारी सरपंच दत्ता पाटील (मार्डी), उमेश गोरे, मोहन गोरे, इन्नुस पटेल, राजेंद्र रवळे, संजय दरेकर, कुलदिप गोरे, नितीन जाधव, कुर्बान खुटेपड, बालाजी माशाळकर, यांच्यासह शहरातील व तालुक्यातील शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.