तालुक्यातील माळेगाव बाजार.जी .प . शाळा येथे विद्यार्त्यांना शालेय व साहित्य वाटप व रंगभरने चित्रकला परीक्षा गरजूंना जीवन आवश्यक वास्तूचे वाटप करण्यात आले ,
तालुक्यातील अडगांव ,पंचगवान ,हिवरखेड ,दानापूर ,दहिगाव ,गाडेगाव येथे जयंती साजरी करण्यात आली तेल्हारा शहराच्या वतीने टॉवर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले .
या वेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीपभाऊ बोचे ,तालुका प्रमुख विजय भाऊ मोहोड ,शहर प्रमुख विक्रांत शिंदे ,तालुका समन्वयक प्रवीण वैष्णव ,उपतालुका प्रमुख अजय पाटील गावंडे ,संजय भाऊ अढाऊ ,शिव पाटील कुकडे ,गोपालभाऊ विखे ,विठ्ठलदादा जोशी ,तसेच प .स . सर्कल प्रमुख
,ज्ञानेश्वर आखरे ,मा .जी .शहर प्रमुख पप्पूशेठ सोनटक्के याची होति यावेळी उपस्थित मा श प्रमुख राजेश वानखडे युवासेना जिल्हाप्रवक्ते सचिन थाटे ,युवासेना तालुका प्रमुख मुन्ना पाटील पाथ्रीकर ,तालुका समन्वयक बंटी राऊत ,शहर प्रमुख रामभाऊ वाकोडे ,सचिन मोरे ,पप्पू कामठे ,गजानन मोरखडे ,श्याम माहोरे ,विठ्ठल खारोडे ,वैभव गावंडे ,राहुल देशमुख ,मयूर सुगंधी ,प्रवीण तायडे ,निलेश भाऊ ,आशिष शेळके ,रहेमान शाह ,संतोष ठाकरे ,विलास भटकर ,किशोर डामरे ,सुधाकर गावंडे ,विलास उमाळे ,संजय भोपळे यांच्या सह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्तिथीत होते