मुर्तीजापुर बायपास वर अपघात 1 ठार एक 1 जखमी


मुर्तीजापुर प्रतिनिधी :- स्थानिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील अकोला अमरावती मार्गावर मुर्तीजापुर जोड रस्ता रेल्वे क्रॉसिंग जवळ अकोल्यावरून अमरावती कडे जाणाऱ्या आयशर वाहन आयशर वाहन क्रमांक MH 04 डीडी 7522 होंडा स्प्लेंडर क्रमांक MH 30 R 96 45 या वाहनांचा अपघात झाला त्यामध्ये दुचाकीस्वार बाळकृष्ण बाजीराव राऊत वय 42 राहणार हादगाव हे जागीच ठार झाले तर दुचाकीस्वार चालक अक्षय गजानन शेकार वय 23 राहणार हातगाव हे जखमी झाले सदर घटना आज 17 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली असून आयशर वाहनाचा चालक हा ट्रक सोडून पळाला आहे प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर पुढील तपास करीत आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post