मूर्तिजापुर तालुका व शहर काँग्रेस सेवादलातर्फे काँग्रेस पक्षाची स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम


मूर्तिज़ापुर :- मुर्तीजापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश भैय्या दुबे   यांच्या शुभहस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब बाजड तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रमुख उपस्थित  वासुदेराव बाेळे ज्येष्ठ नेते काँग्रेस हे होते सूत्रसंचालन रोहित सोळंके तालुका उपाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी यांनी केले यावेळी  कार्यक्रमाला धीरज आग्रवाल माजी शहराध्यक्ष,  तालुकाध्यक्ष काँग्रेस सेवादल सुनील वानखडे  ,अनंत कुमार पांडे शहराध्यक्ष काँग्रेस सेवादल, भारत जेठवानी नगरसेवक, दिवाकर इंगोले, दीपक खंडारे,प्रतीक सुर्यवंशी, जयप्रकाश रावत, अशोक टेवरे अंकुश गावंडे, अमोल तातुरकर शहराध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस कमिटी, विधानसभेचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दिन, सोहेल शेख, नितीन गायकवाड नागोराव तायडे, विजय बरडे, कार्यक्रमाचे आभार सुनील वानखडे तालुका अध्यक्ष काँग्रेस सेवादल यांनी केले यावेळेस सर्व सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post