इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद शहरात श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि. उस्मानाबाद 2019 च्या दिनदर्शिकेचे अनावरण वकील नागरी पतसंस्थेचे चेअरमन अँड. राजेंद्र धाराशिवकर व नोबेल हॉस्पीटलचे प्लास्टिक सर्जन डॉ. सुधीर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी, चेअरमन व्यंकटेश कोरे, संचालक अँड. सचिन मिनियार, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कामटे,
राजकुमार जाधव, कौस्तुभ दिंडोरे, अरविंद गोरे, बालाजी नन्नवरे,अदि उपस्थित होते.