भारतरत्न मौलाना आज़ाद समाज सेवा पुरस्काराने मूर्तिजापुर चे सामाजिक कार्यकर्ता सोहेल शेख सम्म्मानित


मूर्तिज़ापुर :- २३ तरखेला सकाळी ११ वाजता पत्रकार भवन खामगांव येथे साप्ताहिक आधारवड एज्यूकेशन अँड सोशल वेलफेयर फाउंडेशन खामगांव च्या वतीने मूर्तिजापुर चे सामाजिक कार्यकर्ता व मौलाना आज़ाद विचार मंच अकोला जिल्हा अध्यक्ष सोहेल शेख भाईजान यांना मुंबई वरुण आलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष इस्माईल बाटलीवाला , प्राध्यापक करीम सालार यांचे हस्ते पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आला

 तसेच या वेळी कार्यक्रमा ला वसिमोद्दीन , मोबिन खान , डॉ तौसिफ शेख , कबीर कैफी , तौसीफ खान , नगर सेवक मुशीरुलहक प्रमुख उपस्तिथ होते , कार्यक्रमाचे आयोजन साप्ताहिक आधारवड चे संपादक मो सलीम शेख फरीद , कार्यकारी संपादक मो जावेद इकबाल , जिल्हा प्रतिनिधि डॉ तौसीफ खान , यानी केले होते तसेच या कार्यक्रमात ऐकून ३० लोकांना सम्मानित करण्यात आला तसेच या कार्यक्रमात अनेक लोकांची  उपस्तिथ होती

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post