लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील पळसप व कळंब तालुक्यातील ढोराळा येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखेच्या नामफलकाचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख म्हणुन लोकसभा संयोजक नितिन काळे, जि.प. सदस्य ज्ञानदेव राजगुरू माउली, ढोराळा शाखा अध्यक्ष नानासाहेब नाईकनवरे, अशोक नाईकनवरे, अंकुश शहाजी, रमेश शहाजी, नामदेव सोपान, सतीश बळीराम, मधुकर व्यंकट, पांडुरंग चौधरी, सुभाष पाटील, भास्कर शहाजी, कृष्णा डोंगरे, नारायण भोसले, दिनेश थोरात, पळसप शाखा अध्यक्ष विजयकांत सरडे, संपत लाकाळ, परमेश्वर सरडे, रफिक तांबोळी, विठ्ठल घोगरे, हुसेन पटेल, विनोद लाकाळ, रामरतन सुरवसे, बाळासाहेब कांबळे, निळकंठ सरडे, श्रीकांत मस्के, छगन लाकाळ, काकासाहेब साठे, सतिश फुटाने, मुन्ना मगर, संजय कुंभार, विष्णू लाकाळ, मारुती भोसले, अमोल कांबळे, वसंत लाकाळ, यांच्यासह, भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते ढोराळा,पळसप येथे भा.ज.पा.शाखेचे उदघाटन