मूर्तिज़ापुर :- काँग्रेसला तीन राज्यांमध्ये मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविणारे ठरले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा उत्साह दिसून येणार आहे .अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे नेते डॉक्टर अभय पाटील यांनी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याला सुरवात केली असून कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांची चर्चा करून निलडणुकी संदर्भात त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्ष पूर्ण जोमाने उतरणार असून कार्यकर्त्यांनी कठीण परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी असे आवाहन त्यांनी केले मुर्तिजापूर येथील जुन्या शहरातील शहर काँग्रेस कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी जाऊन त्यांनी संवाद साधला. यावेळी ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव डाबेराव, तालुकाध्यक्ष बाजड, शहराध्यक्ष दिनेश दुबे, त्याच प्रमाणे माजी शहराध्यक्ष धिरज अग्रवाल, उपाध्यक्ष रोहित सोळंके, अशोक दुबे, अजहर अली नवाब,श्रीकृष्ण गुल्हाने, नगरसेवक भारत जेठवानी, शहाबुद्दीन, अकबर भाई, विनोद बंग, सुनील वानखेडे, अमोल तातुरकर,जय प्रकाश रावत, दिपक खंडारे, तोसिफ खान, संजय पालीवाल, मंगेश कवटकर, सागर दुबे , किरण खंडारे,आकाश गवई ,शुभम खंडारे,प्रवीण लोहकपुरे, विनोद प्रजापती, सुधीर तिरकर, कुद्दुसभाई, सोहेल शेख, सुरज टाक, वैभव टवलारे, स्वप्नील गणगणे, नितीन गायकवाड, सतीश इंगळे, विनोद खंडारे, ,दिवाकर इंगोले,प्रशांत तिवारी यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
अभय पाटील यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत चर्चा मुर्तीजापुरतून उत्स्फूर्त प्रतिसाद