इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांचा चाईल्डलाईन उस्मानाबाद
यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चाईल्डलाईन उस्मानाबाद चे डायरेक्टर डॉ.दापके-देशमुख दिग्गज, उस्मानाबाद महिला बाल कल्याण अधिकारी अशोक सावंत, बालकल्याण समिती चे अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम, बालकल्याण समिती चे सदस्य नंदकिशोर कोळगे, उस्मानाबाद चाईल्ड प्रोटेक्शन ऑफीसर कोवे साहेब,अदि उपस्थित होते.