इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबध्दल उस्मानाबाद भाजपा व सकल मराठा समाजाच्या वतीने भाजपा सरकारच आभार म्हणुन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांचा उस्मानाबाद शहरातील समर्थ सभागृहात दि.15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता भव्य सत्कार व आभार सोहळा कार्यक्रमाते आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी उपस्थितीत राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. मिलिंद पाटील, नितीन काळे, ॲड. खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, ॲड. व्यंकटराव गुंड, प्रा. सुधीर पाटील, भूम नगर परिषद गटनेते संजय गाढवे, एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील, जिप सभापती अभयराजे चालुक्य, सखुबाई पवार, जिप गटनेते ज्ञानदेव राजगुरू, सरचिटणीस संताजीराजे चालुक्य, सतीश देशमुख, प्रभाकर मुळे, उपाध्यक्ष ॲड. रामभाऊ गरड, जयंत पाटील, राजाभाऊ बागल, ॲड. नितीन भोसले, रामदास कोळगे, देवानंद रोचकरी, धनंजय शिंगाडे, महादेव आखाडे, जिल्हा चिटणीस शहाजी वाघ, इंद्रजित देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के, सत्यवान सुरवसे, प्रा. दिलीप पाटील, आदम शेख, सचिन इंगोले, माधव पवार, सुखदेव टोंपे, विक्रांत संगशेट्टी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, नाना घाटगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांतीताई थिटे, युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष पुजा देडे, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष आतिक शेख, अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष सतपाल बनसोडे आदीं उपस्थितीत राहणार आहेत. या सत्कार व आभार सोहळ्यास भाजपाच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसह मराठा समाजाच्या बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा मीडियाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, हेमंत कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, जीवन गायकवाड, पार्श्वनाथ बाळापूरे, राहुल कोरे, गजानन वैद्य, रामेश्वर डोंगरे, भगवान बोंदर, संजय खुरूद, दत्ता गायके, नितीन यादव, अप्पासाहेब शिंदे, अशोक दुबे, अनंत तापडीय, शिवाजी बोबडे, संतोष खुने, नागेश इंगळे, धनंजय पाडुळे, सुभाष कदम, श्रीकांत अणदूरकर, विठ्ठल चिकुंद्रे, अरूण इगवे, रामनाथ बाबर, निशिकांत क्षीरसागर, दत्ता बारकुल, इकबाल मुल्ला, राम कांबळे, सचिन अपसिंगकर, सुधीर पोतदार, विस्तारक पांडुरंग पवार, शिवाजी गिड्डे, मकरंद पाटील आदींनी केले आहे.