मूर्तिजापुर :- स्थानीय आदिवासी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओडखली जाणारी महिला सामाजिक कार्यकर्ता सौ कविता ताई पवार यांची अकोट येथे असंघटित कामगार कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मो बदरूज़्ज़मा यांनी अकोला जिल्हा घरेलू महिला असंघटित कामगार कॉंग्रेस पदी नियुक्ति पत्र देऊन नियुक्ति केली तसेच या वेळी बदरूज़्ज़मा साहेब यांनी कविता ताई पवार यांचे अभिनंदन केले तसेच जोराने पक्ष मजबूत करण्यासाठी आदिवासी स्माजामध्ये कार्य करावा, आणि वंचित आदिवासियांना विविध प्रकारची सोई सुविधा मिळण्यासाठी काम करावा तसेच आदिवासी महिलांना पक्षामध्ये प्रवेश करावे व यांचे हक्काची लड़ाई लडून आदिवासी महिलांना न्याय मिळुन द्यावा असे कामा करुन कॉंग्रेस पक्षाचे हाथ मजबूत आणि बळकट करावे असे आव्हान असंघटित कामगार कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मो बदरूज़्ज़मा यांनी केले , या वेळी असंघटी कामगार कॉंग्रेस पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप नारे पाटिल, मूर्तिजापुर कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष दिनेश दुबे , युवक कॉंग्रेस नेते मूर्तिजापुर शहर कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष तौसिफ खान , अल्पसंख्यंक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल कुद्दुस , मौलाना आज़ाद विचार मंचाचे अकोला जिल्हाध्यक्ष सोहेल शेख , शहर उपाध्यक्ष दिपक खंडारे , शहर उपाध्यक्ष नितिन गायकवाड़, प्रचार प्रमुख अब्दुल गफूर अंसारी , प्रसिद्धि प्रमुख आफताब शेख , शहर सचिव अशफाक खान , शंकर पवार, कुर्षि सेवा केंद्र संचालक मोबिन खान , राजा खान, मिलिंद इंगळे , रिज़्वानुज़्ज़मा आदि उपस्थित होते
आदिवासी सामाजिक कार्यकर्ता कविताताई पवार अकोला जिल्हा समन्वयक पदी नियुक्त.