लोहारा/प्रतिनिधी :- सी एम चषक कबड्डी व खो — खो स्पर्धांचे उमरगा,लोहारा विधानसभा क्षेत्रातील क्रिडा स्पर्धांचे उदघाटन लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञानप्रबोधीनी विद्यालयाच्या प्रांगणात
दि. 22 डिसेंबर रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख म्हणुन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी (लोहारा), भाजपा तालुका अध्यक्ष माधव पवार (उमरगा), कृषी तज्ञ महाविद्यालय प्राचार्या गौरीताई कापरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सचिन सुर्यवंशी, भाजपा माजी तालुका अध्यक्ष अनिल ओवांडकर, माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार, विठ्ठल चिंकुद्रे, माजी तालुका अध्यक्ष प्रविण चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, विस्तारक सिध्देश्वर माने, भाजप मिडिया तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, अभिषेक पवार, किसान आघाडी तालुका अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, सोसायटी चेअरमन रविंद्र पाटील, प्रदिप बिराजदार, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, अदि उपस्थित होते.
नृत्य, अशा विविध क्रीड़ाप्रकारांसह कलागुणांना प्रोत्साहित करने असा या स्पर्धांचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांनी केले तर आभार माजी तालुका अध्यक्ष अनिल ओवांडकर यांनी मानले. या कार्यक्रमास विरेंद्र पवार, सुरज सुर्यवंशी, दिनेश बायस, काशीनाथ घोडके, अतुल रणखांब, गहीनाथ कागे, ज्योतलिंग कंटेकर,सरद सुर्यवंशी, अतुल बिराजदार, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, महेश पोतदार, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.