महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांचा जिल्हा भाजपा च्यावतीने सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष महाजी अराफत शेख हे उस्मानाबाद येथे आले असता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्ह्याच्या वतीने त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नितिन काळे, अॅड अनिल काळे, अॅड खंडेराव चौरे, सुधीर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. नितिन भोसले, धनंजय शिंगाडे, जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अतिक पटेल, जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस खालेद वाहेद शेख, जिल्हा चिटणीस मिनाज शेख, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव राजगुरू, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, शहर सरचिटणीस नाना घाटगे, नगरसेवक बालाजी कोरे, योगेश जाधव, शरीफ शेख, फसीयोद्दिन मिनीयार, अॅड. फेरोज शेख, यांच्यासह अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join Rizwan Times Whatsaap

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post