इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद शहरात रस्ते विकास योजना अंतर्गतच्या निधीतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रयत्नातून व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,लोकसभा संयोजक नितीन काळे यांच्या सहकार्यातून वडारगल्ली येथे अंतर्गत रस्ता व नाली कामाचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.अनिल काळे,भाजपा उपाध्यक्ष अँड.नितीन भोसले,सोशल मिडीया संयोजक प्रवीण पाठक,जिल्हा चिटणीस इंद्रजित देवकते,शहराध्यक्ष संदीप कोकाटे,नगरसेविका नगरसेविका अंजना दुर्गाप्पा पवार,दादा मंजुळे,दुर्गाप्पा पवार,पंडित जाधव,रवी जाधव,राजाराम घोडके, विकास चौगुले,प्रेम पवार,काशिनाथ घोडके,विनोद देवकर,दिलीप शिंदे,केतन मंजुळे,लक्ष्मण जाधव, विकास पवार,राहुल बुट्टे,अरुण कोळगे,वसंत घोडके यांच्या सह प्रभागातील राहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच वडारगल्ली येथील राहिवाशींनी नगरसेविकांचे आभार मानले.