लोहारा शहरात व तालुक्यात भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन उत्साहात साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरात व तालुक्यात भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांचा वाढदिवस भाजपाचे लोहारा तालुका उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटील (मुरुम) यांच्यावतीने साजरा करण्यात आला.
लोहारा शहरातील तालुका ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी,हालसे,खंडु शिंदे,यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.व तसेच लोहारा शहरात व तालुक्यातील अचलेर,जेवळी,
भोसगा,दस्तापुर,आष्टा का,अदि गावातील गोरगरीब व गरजुवंत महिलांना साडी वाटप करण्यात आले.व तसेच लोहारा शहरातील तालुका ग्रामिण  रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी तर प्रमुख म्हणुन भाजप तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे,पं.स.सदस्य वामन
 डावरे,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण,भाजप ओ.बी.सी.जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ घोडके,शंकर मुळे,बाजार समिती संचालक हाजी बाबा शेख,भाजप मिडिया तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,भाजप ओ बी सी  तालुका अध्यक्ष दगडु तिगाडे,भाजप शहराध्यक्ष  अशोक तिगाडे,भाजप तालुका सरचिटणीस सुभाष गिरी,दिलीप पुजारी, अमोल पुजारी,दिनेश बायस, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष बाबा सुंबेकर,युवराज जाधव,सौ.साजिदा शेख,प्रा.बचाटे सर,व्यंकट चौधरी, अदि,उपस्थित होते.या कार्यक्रमास तुलशीदास  सोलंकर,रघुविरसिंग  बायस,पप्पु कोरे,शिवानंद  पाटील,भिम पाटील,महादेव कोरे,युवराज जाधव,
संतोष जत्ती,गहिनाथ कागे,महालप्पा गाडेकर,अमित पोतदार,यांच्यासह भाजपचेभाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post