दहिहांडा,येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम संपन्न


दहिहांडा :- येथील वार्ड क्र ३ मधील रस्त्याचे काम
मा. शिक्षक आमदार श्री. श्रीकांत देशपांडे साहेब यांच्या स्थानीक विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड चे काम संपन्न झाले यावेळी माजी जि. प. सदस्य श्री. मतलबभाई मौलाना माजी सरपंच पि. के. जयस्वाल,उपसरपंच अनामत शाह,ग्रा. पं. सदस्य आरिफोदीन,जमील पठान,अ. राजीक,आमदार साहेब प्रणीत शिक्षक आघाडी चे जि. अध्यक्ष सादिक सर,गावातील प्रतिष्टीत नागरीक मधू चांदूरकर,किशोर भोंडे,दिलिप भाऊ जामनेकर,महेश कईमखेडे,गणेश घोये,जावेद हूसेन,नईमपठान,अ.ज़हिर अस्लम चाऊस,अय्यूबोदीन,शे.इस्माईल,वसीम पठान,वसीम शाह आशू शाह,इत्यादी,बहूसंख्येने लोक उपस्थीत होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post