यवतमाळ- बिरसा पर्व २०१८ मध्ये दि.१८ नोव्हे शेवटच्या सत्रात आदिवासी एकता सामूहिक व एकल नृत्य स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. चुरशिच्या या स्पर्धा मध्ये २५ सामूहिक व २२ एकल स्पर्धक उतरले होते. बिरसा पर्वात या वेळी प्रेक्षकांनी उंच्चाक गाठला. प्रेक्षकासमोर स्पर्धकांनी आपल्या मनमोहन नृत्य आविष्काराने मन जिकंली.एकाहुन एक असे सामूहिक व एकल आदिवासी गोंडी गितावर थिरकत होती.आदिवासी एक एक लोककलेचा प्रकार स्पर्धक आपल्या नृत्यामध्ये दाखवत होता. शेवटी स्पर्धा संपली. बक्षीस वितरण करण्यात आले . सामूहिक प्रथम बक्षीस जय जंगो, जय लिंगो, तेलंगना द्वितीय बक्षीस जय जंगो, जय लिंगो, पाथरी तृतीय बक्षीस जय ओंकार गृप, मुरली व शामादादा कोलाम गृप टपालयेटी ( वटबोरी ) एकल नृत्य स्पर्धचे प्रथम बक्षीस क्षितिज कोवे,बांभुळगाव द्वितीय बक्षिस रोहिणी पंधरे , अमरावती ( तिवसा ) तिसरे बक्षिस मोहिनी हजारे , यवतमाळ व प्रोत्साहन पर बक्षिस मोहित आत्राम, यवतमाळ व रुपाली धात्रक, चंद्रपुर ( वरोरा ) यांना देण्यात आले. यावेळी परिक्षक म्हणुन स्नेहा पंधरे, पवनकुमार आतराम, निलेश आत्राम होते. बक्षिस वितरण बिरसा पर्व समिती च्या वतीने देण्यात आले यावेळी राजुभाऊ चांदेकर, किशोर उईके, राजुभाऊ केराम, शैलेश गाढेकर, दिलीप कुडमेथे, सुनिता कुमरे, निकिता उईके, गिरीजा गेडाम, देवेन्द्र चांदेकर,चंद्रशेखर मडावी, दिपक करचाल, तुषार आत्राम, विशाल राजगडकर, गजानन कोटनाके, गिरीश गेडाम ,अजय उईके , श्रीकांत किन्नाके, मनोज घुरगडे, बालु वट्टी, बंडु मसराम, गिरिश गेडाम, गोपाल कन्नाके, डॅा.सतीश कोडापे , मानिक मडावी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. अस प्रसिद्ध प्रमुख कृष्णा पुसनाके यानी कळविले आहे.
बिरसा पर्व सामूहिक, एकल नृत्य स्पर्धा बक्षीस-