वेदांत नारे :- दहिहांडा- अकोला जिल्हातील दहीहांडा गावा मधे इनक्लाब सेवा समिति द्वारा संचालित व महिला तक्रार निवारन केंद्र व मानव अधिकार केंद्र यांच्या संदर्भात कार्यक्रम करण्यात आला त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील संस्थापक अध्यक्ष मोहम्मद एजाज मोहम्मद ताहेर व अल्पसंख्या अकोला जिल्हाध्यक्ष सय्यद शाकिर अली सय्यद मन्सूर अली व महिला तक्रार निवारण चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेकूननिसा मोहम्मद एजाज व सलाकार शारीक हुसेन खान व एडवोकेट नजीब शेख व जिल्हाध्यक्ष राजेश सुधाकरराव दांडेकर यांच्या नेत्तृवात दहीहंडा येथील अब्दुल मजिद अब्दुल खालिक यांची इनक्लाफ सेवा समिति अकोट ग्रामीण अध्यक्षपदाची निवड करण्यात आली
त्यावेळी दहिहांडा येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष करीम भाई चौधरी डॉक्टर नासिर खान पत्रकार मोहम्मद खालिद आयुब भाई ठेकेदार पत्रकार शेख अबरार दहीहंडा येथील उपसरपंच अनाम शाह व पत्रकार वसीम शाहा तनवीर अहेमद आशिष मगर अशपाक ठेकेदार मोहम्मद जाहीद शेख नासिर ठेकेदार बबलू भाई ठेकेदार महेश भाऊ मोहसीन भाई पत्रकार गजानन लोणे , तंटामुक्ती हारून भाई शहा व माजी उपसरपंच सय्यद आरिफ आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते