- जिल्हा अध्यक्ष पदी अतुल राऊत विजयी
यवतमाळ :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून युवक काँग्रेस च्या निवडणूका संपन्न झाल्या, यवतमाळ जिल्हाभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघा नुसार या आठवड्यात राजकीय वातावरणात निवडणूक संपन्न झाल्यात, आज जिल्हा काँग्रेस कमिटी च्या कार्यालयात झालेल्या मतमोजणीत खालील निकाल घोषित करण्यात आला
यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी
जिल्हा अध्यक्ष अतुल राऊत १९४८, उपाध्यक्ष तालिब शेख ३४८, प्रमोद बगाडे २००, आकाश आत्राम ६१. महासचिव अतुल राठोड ७८५, सागर डंभारे ७७७, व्यंकटरमान एलटीवार ३३८, आमीन शेख ३१५, भगवान पंडागडे २२७, वैभव जवादे ७० हे विजयी घोषित झालेत त्याच प्रमाणे विधानसभे नुसार खालील उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले,
यवतमाळ विधानसभा
अध्यक्ष अमेय उर्फ विक्की राऊत ५०४, उपाध्यक्ष राजीक पटेल ९८, महासचिव गजानन पायघन ५२, राजवर्धन गाडे ४४, वासिक अली ३९,
उमरखेड विधानसभा
अध्यक्ष इम्रान पठाण ३१०, उपाध्यक्ष निरंजन चव्हाण ६५,
महासचिव सोनू खातीब 33, शहाबुद्धिन 23
सलमा पिंजारी १६, शिवाजी वानखडे ६, राहुल वानखडे 3
अध्यक्ष नंदू ठाकरे २०२, उपाध्यक्ष सागर तिमाणे ५९,
महासचिव अमोल गुघाणे २८, इम्रान शेख २८, आकाश चिरडे २५, राहुल इंगोले १९, पवन जाधव १६
वणी विधानसभा
अध्यक्ष प्रदीप तोटावार ३१, उपाध्यक्ष सचिन टाले १५, महासचिव रोहित राऊत १३, चांदशेखर बोनिवार ४, आकाश किंनाके ३, छगण भोयर ३, रहीम शेख ३,
राळेगाव विधानसभा
अध्यक्ष वसीम पठाण २९९, उपाध्यक्ष चंद्रशेखर परचाके १६२, महासचिव अमोल मेश्राम १८, कुणाल पंचबुद्धे १०
आर्णी विधानसभा
अध्यक्ष अतुल देशमुख ५७४
अशी मते घेऊन उपरोक्त उमेदवार विजयी घोषित झालेत या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहार येथील अखिल भारतीय युवक काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी कामकाज पाहिले उपरोक्त निवडणूक राहुल माणिकराव ठाकरे व जितेंद्र शिवाजीराव मोघे यांच्या मार्गदर्शनात पार पडली, विजयी उमेदवारांनी माणिकरावजी ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आ वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी आ विजयराव खडसे यांचे आभार मानले