रावणकार हॉस्पिटल ऑर्थोपेडिक ट्रामा केअर सेंटर अकोला च्या वतीने भव्य निशुल्क अस्थिरोग रोगनिदान शिबिर हे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे याच्या नेतृत्वाखाली आयोजन, प्रविण डिककर( योजना जिल्हा संपर्कप्रमुख ) प्रदीपभाउ मोरे यांनी गुरुवार दिनांक 13 सप्टेंबर 2018 रोजी हनुमान मंदिर संथान लोहारी ता अकोट जि अकोला येथे करण्यात आले होते .समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे डॉ अमोल रावणकार व डॉ निखिल साबळे यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले यावेळी रुग्णांची BMD मशीन द्वारे हाडांची ठिसूळता तपासण्यात आली व NCS तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला सदर शिबिरामध्ये डॉ निखिल साबळे अस्थीरोग तज्ज्ञ
नैनेश सावंग यांनी सहकार्य प्रमुख उपस्थितीत राजुभाउ नागमते नयनाताई मनतकार राजेश रावनकार विजय जवंजाळ सुनील गिरी लोहारी गावातील प्रमुख उपस्थितीत प्रदीप सपकाळ (सरपंच) राधेश्याम फुसे(उपसरपंच)
देवलाल पा ठाकरे सूधीर पा मैसने बाबाराव पा डिककर(तंंटामूकति अध्यक्ष ) गजानन पा
मोरे रूपराव पा मैसने प्रमोद पाटील मैसने रमेश पाटील डोबाले विनोद पाटील मैसने सुनील ुचौखंडे नागोराव सपकाल योगश डोबाले विपूल ठाकरे पिटु पा ठाकरे सुनंदाबाई गावडे रमेश डिककर शाम पा देवर अर्शोक वानखेडे अशोक ठाकरे संजु ठाकरे प्रवीण ठाकरे शाम ठाकरे कपिल ढोकने विपुल गडम श्रीकांत गाडेकर गोपाल मोहोड गोपाल भगत निवृत्ती गडम दिपक मुडोकार शाम पा गावंडे सागर मैसने शुभम मैसने शिवराज डिककर कपिल मैसने हषेल मोरे रोषन मोरे सूयोग मोरे योगेश पाटील गावडे सूरेश गावडे हरीओम देवर अकुश गावडे तेजस गावडे संदीप डोंगरे उमेश डोंगरे भगवान ईगोले गोपाल वानखडे निलेश गावडे अतुल यवतकार कैलास यवतकार उपस्थित होते शेकडो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला