२ ऑक्टोबरला सेवाग्राम येथे होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनासाठी जिल्हा काँग्रेस चे निरीक्षक नियुक्त


यवतमाळ :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष *खा राहुलजी गांधी* 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता सेवाग्राम येथे येणार असून सेवाग्राम च्या महात्माजीं गांधींच्या या पावन भूमीवर महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून खा राहुलजी गांधी जाहीर सभा घेणार आहे,

 स्वतंत्र चळवळीचा इतिहास असलेल्या पक्षाची सेवाग्रामच्या भूमीवर होणाऱ्या सभेकडे अवघ्या देशाचे  लक्ष केंद्रित झालेले असून या सभेला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे ही सभा यशस्वीतेचि जवाबदारी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी वर असून लाखो कार्यकर्त्यांची उपस्थिती हे या सभेचे प्रमुख आकर्षण असणार आहे करीता प्रांताध्यक्ष खा अशोकरावजी चव्हाण यांनी केलेल्या सुचनेवरून जिल्हाध्यक्ष आ वजाहतजी मिर्झा यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार निरिक्षकांची नेमणूक केलेली आहे संबधी निरीक्षक हे संबंधित विधानसभेच्या प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुका व शहर काँग्रेस कमिटी ची बैठक बोलावून सभेला जाण्यासंबंधात नियोजन करतील.

 गावाचे नाव, पदाधिकाऱ्यांचे नाव व नंबर, गाडी नंबर, चालकाचे नाव व नंबर, सहीत माहिती भरून  दिनांक 1 ऑक्टोम्बर रोजी सकाळी 10 वाजता संबंधित निरिक्षकांची पूर्वनियोजनाची बैठक *मा वसंतरावजी पुरके* यांचे निवासस्थानी होणार आहे. निरिक्षकांची नावे
*यवतमाळ :अशोकराव बोबडे* 9422195849

*पुसद  :  तातू देशमुख* 9422869460

*दिग्रस  :  अजय पुरोहित*  9822532525

*उमरखेड  :  महेश खडसे*  9422165604

*राळेगाव  :  अरुण राऊत* 7083166503

*आर्णी  :  सुधाकर जाधव* 9422165769

*वणी  :  संजय ठाकरे* 9405501555

या कार्यक्रमा संदर्भात कोणतीही अडचण असल्यास संबंधित तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपरोक्त निरीक्षक किव्हा जिल्ह्याध्यक्ष *आ डॉ वजाहत मिर्झा* 9822223796 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आ डॉ वजाहत मिर्झा यांनी केले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post