श्री.बसवेश्वर गणेश मंडळ लोहारा व सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उस्मानाबाद यांच्यावतीने सर्व रोग निदान शिबीर व मोफत कर्ण तपासणी व मोफत श्रवणयंत्र वाटप व रक्तदान


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- श्री.बसवेश्वर गणेश मंडळ लोहारा व सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उस्मानाबाद यांच्यावतीने सर्व रोग निदान शिबीरव मोफत कर्ण तपासणी व मोफत श्रवणयंत्र वाटप व रक्तदान कार्यक्रम शहरात दि.22 सप्टेंबर रोजी घेण्यात आला.यावेळी प्रमुख म्हणुन सन्वय समिती माजी अध्यक्ष नागण्णा वकील,पं.स.माजी सदस्य चंद्रकांत(तात्या)पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंकर अण्णा जट्टे,सामाजिक कार्यकर्ते जालींदर कोकणे,
डॉ.राजेश श्रीगीरे,डॉ.दयानंद कोडे,डॉ.गुणवंत वाघमोडे,डॉ.चंद्रशेखर हंगरगे,डॉ.अमलेश्वर गारठे,डॉ.
बाळासाहेब भुजबळ,नगरसेवक श्रीनिवास माळी,हरी लोखंडे,पत्रकार इकबाल मुल्ला,निळकंठ कांबळे, अशोक दुबे,महेबुब फकीर,अदि उपस्थित होते.

यावेळी गणपीची आरती व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कर्ण तपासणी सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटचे डॉ.राजेश श्रीगीरे यांनी केले.तर रक्त संकलन सोलापुर येथील शिध्देश्वर रक्तपेढीचे डॉ.दयानंद कोडे,शाहीन मुलानी,किरण राचर्ला,सागर माने,बालाजी सारोळे,यांनी केले.

या कार्यक्रमास गणेश मंडळाचे वैजिनाथ  माणिकशेट्टी,प्रविण संगशेट्टी,तम्मा स्वामी,शशांक  पाटील,योगेश स्वामी,गणेश पालके,दयानंद स्वामी,आप्पु स्वामी,प्रशांत जट्टे,गणेश कमलापुरे,नागेश जट्टे,श्रीकांत बोराळे,बाळु माशाळकर,मंगेश बनशेट्टी,रविंद्र नरुणे,यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post