अतुल नवघरे
लाखपुरी :- मुर्तिजापुर तालुक्यातील लक्षेश्वर संस्थानाचेे सेवाधारी व महाशिवरात्री ,कावड यात्राचे महाप्रसाद तयार करण्यास निशुल्क सेवा देणारे श्री.दयारामभाऊ जोगी यांचे आज दुःखद निधन झालं.उद्या दिनांक 26 ऑगस्ट वार रविवार रोजी पूर्णा नदी काठावर सकाळी 10.00 वाजता अंतिम संस्कार करण्यात येईल.