इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री डॉ पद्मसिंह पाटील, माजी राज्यमंत्री आमदार रानाजगजीतसिंह पाटील यांचे अत्यंत विश्वासु शेख मसूद इस्माईल यांची प्रदेश चिटनीस पड़ी आज फेरनिवड करण्यात आली,
प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकार्यांच्या निवड़ी आज जाहिर केल्या, मसूद शेख यांची प्रदेश चिटनीस पड़ी निवड झाल्यामुळे जिल्ह्यात आतिशबाजी करुण आनदोत्सव साजरा करण्यात आला,
मसूद शेख यांची निवड होताच जेष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील, आमदार रानाजगजीतसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अमोल भैया पाटोदेकर, सुरेश बिराजदार,सुनील काकड़े, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर,संपतराव डोके, गतनेते युवराज नळे,अभय इंगळे, खादर खा पठान, खलीफा कुरेशी,बाबा मुजावर,इस्माईल शेख, फरमान काझी,शेख अयाज उर्फ बबलू, अतीक शेख,एजाज़ काझी,अनवर शेख,इलियास पीरजादे,अज़हर शेख,इस्माईल शेख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्याणि अभिनंदन करुण भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या.