इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- नांदेड येथे दि.24 ऑगस्ट रोजी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर,उस्मानाबाद(धाराशीव)भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.अनिल काळे,सतीशबप्पा देशमुख स्थानिक पदाधिकारी यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले व पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली.