राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने घेतली हिवरखेड प्रकरणाची दखल

जाहिरात


  • अमानुष मारहाण प्रकरणी जिल्हा  पोलीस अधीक्षकांनी दिले निर्देश 

जीतेश कारीया
हिवरखेड येथिल श्री क्रुष्ण रामभाऊ ओरीव्कर यांचा घरावर वन विभागाची धाड पडली होती
त्या वेळी वन अधिकारी यांनी श्री क्रुष्ण ओरीव्कर यांना अमानुष मारहाण केल्यनी घटना घडली सदर प्रकरणाची तक्रार मानवाधिकार आयोगा कडे करण्यात आली  होती
 राष्ट्रीय   मानवअधिकार आयोगनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून दिल्ली येथून पोलीस अधीक्षक अकोला यांना पत्राद्वारे या प्रकरणी कारवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे
या अमानुष मारहाणीची आपबीती प्रत्यक्ष न्यालयामध्ये ओरीवर यांनी माडली  या घटनेची बरेच शदक  ऊडले  होते सूतार आणि विश्वकर्मा समजाद्वारे जागो  जागी मोर्चे काढण्यात आले व निवेदन देण्यात आले आमदार रायमुलकर यांनीही या प्रकरणी महिती जाणून घेतली आहे आणि ते आगामी अधिवेशनात विधानं मंडळात वाचा फोडनार असून पीडितांना न्याय मिळावा वा दोषीवर कारवाही करण्यासाठी आवाज उचनार  आहे
राष्ट्रीय मानवधीकार  आयोगाची पत्राची प्रत श्रीक्रुश ओरीवर यांना मिळाली असून दोषींवर कारवाहीची मागणी त्यानी केली आहे
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post