विलास नसले
मुर्तिजापूर प्रतिनीधी :- अखील भारतीय मराठा महासंघाच्या वतीने वर्ग 10 वी व 12 वी मध्ये 80 व 90 टक्के गुण घेणा-या विद्याथ्र्यांचा गुण गौरव सोहळा व विविध क्षेत्रामध्ये कार्यकरणा-या नामवंत व्यक्तींचा सुध्दा सत्कार करण्यात आला. यामध्ये गुणवंत विद्याथ्र्यांना सन्मान चिन्ह व पुश्पगुच्छ देवून त्यांचा गुण गौरव करण्यात आला. हा सोहळा षनिवार दि. 09-06-2018 ला राधा मंग्लम या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राश्ट्रमाता जिजाउ यांच्या प्रतिमेचे पुजन व द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी षेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गुलाबराव पाटील म्ळसाये हे होते. तर उदघाटक म्हणून महाराश्ट्र राज्य माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे राश्ट्रीय उपाध्यक्ष विनायकरावजी पवार, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डाॅ. अभयदादा पाटील, जिल्हा कोशाध्यक्ष रवि भटकर, तहसीदार राहूलजी तायडे, षेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेषभाउ जोगळे, व छबिले पाटील हे होते.
तर प्रमुख उपस्थिती मध्ये स्थायी समिती सभापती सचिन देषमुख, षिक्षण सभापती सुनील पवार, माजी न.प. उपाध्यक्ष गणेषराव जळमकर, समाजसेवक कमलाकरभाउ गावंडे, पाणीपुरवठा सभापती धनश्री बबलु भेलोंडे, नगरसेविका सौ. स्नेहा गजानन गावंडे, समाजीक कार्यकर्ते गजानन नाकट, समाजसेवक राहुल पाटील, सामाजीक कार्यकर्ते बबलु भेलोंडे या सर्वांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वर्ग 10 वी व 12 वीच्या विद्याथ्र्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला. तसेच विविध क्षेत्रामध्ये कार्यकरणा-या मान्यवरांचा तसेच सेवानिवुत्त कर्मचारी यांचा सुध्दा याप्रसंगी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यामध्ये सर्व मित्र मुन्ना श्रीवास, माजी सैनिक रामचंद्र माने, सेवानिवुत्त मुख्याध्यापक रमेष इंगळे, सेवा निवुत्त रेल्वे कर्मचारी सदाषिव षेळके, सेवा निवुत्त षिक्षक पंडीतराव डिवरे, महसूल विभागाचे सेवानिवुत्त कर्मचारी अषोकराव मोरे या सर्वांचा व सर्व नगरसेवकांचा षाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उध्दघाटक माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांचा सुध्दा मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे यांच्या हस्ते षाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. षहर अध्यक्ष षरदभाउ हजबे यांनी षाल व श्रीफळ देवून तहसीलदार राहूलजी तायडे यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाचे संचालन अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख विलास नसेल तर आभार मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे यांनी केले.
या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे, षहर अध्यक्ष षरद हजबे, तालुका संघटक मनोज तायडे, विष्वासराव राउत, उपाध्यक्ष हरिभाउ वानखडे, संघटक दिपक बनारसे, रणजीत इंगोले, षाम येवले, सुनिल चिकणे, मराठा सेवा मंडळाचे सेवाध्यक्ष विवेक षिंदे, तालुका संघटक आषिश कोकाटे, युवा अध्यक्ष राजु षेगावकर, सुनिल षिंदे कार्मचारी युनियन प्रमुख मिलिंद पठारे, सुनिल भुईकर, अरूणभाउ लिगाटे तसेच कार्यक्रमाला मोठया संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.