
जाहिरात
विनोद सगणे
मालठाणा बु : मालठाणा येथे शेतकरी संपन्न झाली या सभेला गावातील सर्व शेतकरयांनी मोठ्या संख्येने हजरी लावली .या सभेचे आयोजन निलेश धामोडे यांनी केली.या सभे मधे शेतकरी संघटनाचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित दादा बहाळे यांनी शेतकऱ्यांची लूट शासनाने धोरण आखून कशी केली .याची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना तंत्रधान स्वतंत्र हवे .शेतकरी संघटना चे माजी जिल्हा प्रमुख सतीश बाबा देशमुख यांनी सांगितले की शेतात काहीही पेरा पीक हे कर्जाचे येते .शेतकरी संघटना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांनी युवा शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आव्हान केले.
जाहिरात
सभेचे संचालन अमोल मसुरकर यांनी केले. या सभेला दिनेश देऊलकार, श्रीधर गावंडे,संजय ढोकने, दिनेश गिर्हे ,विलास इंगळे,जाफर खा आमद खा,शेतकरी संघटनेचे कार्यकते सभेत उपस्थित होते. तसेच मालठाणा बु येथील निलेश धामोडे, देवेंद्र धामोडे, मंगेश तायडे, नागोराव पवार, गोपाल धामोडे,गणेश सोळंके, रमेश सिंग ठाकूर, उत्तम गवई, गजानन धामोडे, पंजाबराव धामोडे व समस्त शेतकरी गावकरी उपस्थित होते,