माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या करिअर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा

जाहिरात

​​ इकबाल मुल्ला
लोहारा :- करिअर,व्यक्तिमत्त्व विकसन आणि स्पर्धा परीक्षा या विषयाबाबत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे करिअरविषयक मार्गदर्शन उस्मानाबादवासियांना मिळणार आहे.
हे करिअर मार्गदर्शन व्याख्यान दि. 26 मे रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह,उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे .
तरी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ उस्मानाबादमधील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनासाठी कटीबध्द असलेल्या चाणक्य मंडल परिवाराने केले आहे.

जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post