प्रवीण वैष्णव
अकोट :- आज दिनांक,10/04/2018 रोजी हॉटेल श्रीहरी पार्क येथे शिवसेना शाखाप्रमुख बुथ प्रमुख या बैठकीला अधेक्षीय भाषणातून कॉग्रेस मुक्त भारत करण्याचा नारा भाजपने दिला ,व भाजप जशी सतेत अली तसा भाजपने शिवसेना संपविण्याचा विळा उचलला अनेक खोटी आश्वासन जनतेला भाजपाने दिली ते पूर्ण करण्यास भाजपा असमर्थ ठरली आता जनता भाजप चा द्वेष करत आहे, आता भाजप वाले चिळचीळ करू लागले,आता शिवसेने शी हात मिळवण्याची भाषा करत आहेत, पण आता शिवसेना यांच्या पासुन सावध राहणार आहे,त्यामुळे जनता आता बोलत आहे,भाजपची वेल सेनेच्या खांद्यावर वाढत गेली,असे उद्धगार शिवसेना संपर्क प्रमुख तथा खासदार, अरविंदजी सावंत साहेब कार्यक्रमात अकोट येथे केले तसेच यावेळी शेतमजूर असो शेतकरी असो व्यापारी असो तसेच या राज्यातला उदयोगपती असो या सर्वांना या सरकारने रंडो की पडो करून सोडले त्यामुळे यांची जागा जनता यांना या निवडणुकीत दाकवणार,व गारपीट व बोंन्डअळी ची मदत शिवसेनेच्या दबावाखाली मिळाली,असे उद्धगार ''आमदार''..... गोपिकीशन जी बाजोरिया,यांनी केले, या वेळेस व्यासपीठावर सहायक संपर्क प्रमुख, श्रीरंगदादा पिंजरकर, जिल्हाप्रमुख,नितीनजी देशमुख, महिला आघाडी संपर्क प्रमुख, मधुराताई देसाई,जी, प,सदस्य,महादेवराव, गवळे,विनीत हिंगणकर, उपस्थित होते, यावेळी खासदार अरविंदजी सावंत सर्वोत्कृष्ट ''सांसद''पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,तालुका प्रमुख, श्याम गावंडे, शहर प्रमुख सुनील रंदे, यांनी संत गजानन महाराजची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी भारिप बहुजन महासंघाचे रणजित कहार,धनराज कहार,सुधीर अहिर, सागर मांजुरे, रणजित गौर, संदीप बोंडे, सुरज गौड,आशिष चौधरकर यांनी शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश केला, तसेच या वेळी उपस्थित न, पा, पाणी पुरवठा,सभापती,मनीष कराळे उपजिल्हासंघटिका,मायताई म्हैसने, उषाताई गिरणाळे,कुमारी, राजेश्वरी शर्मा, लताताई साबळे, नीलिमा तेजारे, सारिताताई वाकोडे, उपजिल्हा युवा अधिकारी, राहुल कराळे, उपजिल्हासंघटक,विक्रम जायले,साहेबराव भगत,जी,प, सदस्य, डॉ, प्रशांत अढाऊ,गणेश डावर,अदिवासी तालुका कु, उ,बा,समिती, सदस्य, मोहन गावंडे,सुभाष सुरतने,महादेव आवंडकर, गजानन भगत,अजय लेलेकर, कुणाल कुलट, दिनेश बोचे,जितु चांडालिया,संग्रामसिंग ठाकूर, अविभाऊ ठाकुर,रोशन पर्वतकार,चंदु दुबे,गोपाल कावरे,सुहास पवार,बाळासाहेब ना ठे,दिवाकर भगत,गोपाल.म्हैसने, आशिष उकळकार,अंकूर गावंडे, डॉ, गावंडे, श्याम गावंडे,लोहारी,अनिल ताळे,निशिकांत तळोकर,धीरज गावंडे,रामा बोरोडे, प्रवीण धुळे,जगदीश शिवरकार, सुरेश अंभोरे, सोपान साबळे, जयपाल ठाकुर,सोपान पोहरे,ज्ञानेश्वर बोरोकार, राहुल पाचडे, राजेश पाटील, योगेश तराळे,गणेश चांडालिया,विलास माळी, संजय ताळे, कुलदीप भिसे, विजय चव्हाण, बबलू नांदूरक र, नितीन काकड, गोपाल वसु,संदीप ठोसरे, रमेश खिरकर, मुकेश ठोकळ, नंदू कुलट,उमेश आवारे, सोमनाथ आंधळे,प्रशांत येउल,कैलास खोळंबे,विशाल भरणे,गणेश अढाऊ,मनीष तायळे,गोविंद तराळे,संतोष जगताप, पिंटू पालेकर, सुनील देठे, योगेश बरेठिया,विजय कांगळे,सुयोग कल्पेकर, जय भाकरवले, विलास ठाकरे, दिनेश रघुवंशी,रमेश खिरकर, देवा दुबे, ऋषीकेश अवारे,एकनाथ अवारे,नागेश लंगोट,गणेश कुलट, अंकुश लोखंडे, अक्षय घायल, गौरव रंदे,सौरभ गावंडे,*
*व तसेच यावेळी जनतेतुन निवडुन आलेले सरपंच व अकोट तालुका कुस्तीगिरी संघाचे तालुका अध्यक्ष, मोहन कपले,व (अकोला जिल्हा विदर्भ केसरी निवड चाचणी मध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्द्ल)मोहन उर्फ हनुमंत अंबाळकार,यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व तसेच आजी माजी पधादिकारी व शिवसैनिक,उपस्थित होते व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप बोचे यांनी केले.तर सुत्रसंचालन शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंड़े यांनी केले.