मकसूद अली
यवतमाळ :- स्व.पी एल शिरसाट प्रणीत ग्रामीण पत्रकार संघाची विभागीय सभा विश्राम भवन यवतमाळ येथे८ एप्रिल २०१८ संपन्न झाली आयोजित सभेच्या अध्यक्ष पदी राज्यध्यक्ष चंदाताइ शिरसाट ह्या होत्या तर प्रमुख उपाध्यक्ष पी एन बोळे कार्याध्यक्ष मंगेश चौरे गजानन हरणे , नाम फाउंडेशनचे वीधर्भ तथा खानदेश प्रमुख व ग्रामीन पत्रकार संघाचे राज्य सल्लागार हरिभाऊ ईथापे यांनी पत्रकारांना विशेष मार्गदर्शन करून मकरंद अनासपुरे यांच्या विशेष कार्यक्रम ग्रामीण पत्रकारांच्या माध्यमांतून लावण्याचे सांगण्यात आले गजानन हरणे, पी एन बोळे नागेश गोरख अशोक बाणोरे विजय बुंदेला ओंकार चेके कु सविता चंद्रे (स्वराष्ट्र माझा न्यूज चँनल युटुब प्रतिनिधी)' , कु प्रेमा पत्रीवार, अकोला जिल्हा अध्यक्ष राहुल इंगळे वाशिम जिल्हा अध्यक्ष अशोक उपाद्याय , हे मान्यवर उपस्थित होते
ग्रामीण पत्रकार संघाच्या बळकटी करनाग्रामीण पत्रकारांनी प्रवाहात येऊन संघाचे महत्व पटवून देण्या करिता स्वस्थापक पी एल शिरसाट यांनी अहो रात्र परिश्रम घेऊन ग्रामीण पत्रकारांच्या लहानशा रोपट्याचे वट व्रुक्स निर्मान केले पत्रकारांच्या हिताकरीता ६०वर्षांवरील पत्रकारांना पेन्शन देण्यात यावी, एस टी रेल्वे पास सवलत देण्यात यावी ग्रामीन पत्रकारांच्या तालुस्तरावरील भवना करिता जागा देण्यात यावी अशा अनेक मागण्या मागील पंचवीस वर्षा पासून मोर्चे आंदोलने उपोषणे या माध्यमांतून शाशण दरबारी लाऊन धरण्यात आल्या होत्या याचीच पुनरावृती करून आपला अधिकार आपन घ्यायचा आहे त्या अनुषंगाने राज्य व्यापी अधिवेशन आँगस्ट सप्टेंबर दरम्यान यवतमाळ येथे घ्यायचं आहे या वेळी निडर महिला पत्रकार स्वराष्ट्र माझा यु ट्यूब वाहिनीच्या कु सविताताई चेंद्रे यांचा , कु प्रेमाताई पत्रीवार सौ योजना नीनावे याचाही सत्कार करण्यात आला तर दारव्हा तालुका अध्यक्ष किशोर बिहाडे यांना महात्मा फुले पत्रकारिता पुरस्कार मिळाला आणि जिल्ह्यामधून दारव्हा तालुक्यात सर्वात चांगले कार्य केल्या बद्दल त्यांचा राज्य कार्यकार्नी कडून सत्कार करण्यात आला , सक्रिय कार्य प्रवीण जयस्वाल पारवा यांचा ही सत्कार करण्यात आला पत्रकारांना ओळख पत्रांचे वितरण करण्यात आले प्रस्तावित ओंकार चेके यांनी केले संचालन किशोर बिहाडे आभार जोतिबा पोटे यांनी मानले यावेळी अशोक बाणोरे माणिकराव ठिकरे , वसंता लोंढे प्रा.मूनेश्वर , यांनी मनोगत वेक्त केले
अमोल कोमावार दिनेश पाटील प्रमोद गवारकर शेषराव राठोड , राजेश भागाणगरकर निलेश पवार गोविंद जाधव , प्रकाश दुधे, अरविंद आडे सुनील नागापूरे विकी गजलवार श्रीकांत कावडे जावेद पठान बाबा बारहाते संतोष कलाने संजय देशमुख यशवंत जाधव आनंद सूरोशे पंकज कोबे दतात्रेय पेवकर जावेद पठान दीपक वगारे सुनील हजारे अर्जुन धोटे संजय चव्हाण राम चव्हाण सागर जाधव प्रशांत देशमुख पत्रकार बांधव उपस्थित होते