जितेश करिया
हिवरखेड :- इंदिरा नगरातील भाड्यांचा झोपळीत राहणे वृद्ध आजी आजोबा यांची झोपळी बुधवारच्या मध्यरात्री विद्युत पोलाचा सर्व्हिस लाईन चा शॉटसर्किट मुळे जळून खाक झाली ,त्या मुळे हे दाम्पत्य बेघर झाले या आगीत त्याचे खाण्यापिण्याचे धान्य व पैसे जळाले, याचा गरिबीची जाण ठेऊन माजी सभापती मधुकरजी पोके यांनी रोखरक्क्म 1100 रुपयांची मदत केली या वेळी उपस्थित, मधूकरजी पोके , रामेश्वर बोदळे, अमर पारडे, महेंद्र बांगर, साहेबराव धांडे, मुसरत खा, सिकंदर खा , व अर्जुन पत्रकार, इंदिरा नगरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते होते या वेळी त्या आजी आजोबाने मधुकर पोके याचे आभार व्यक्त केले, तसेच मधुकर पोके यांनी मदत केल्यामुळे त्याचे कौतुक हिवरखेड अ ,भा,ग्रा,पत्रकार संघटनेने केले .