![]() |
निलेश
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय स्व. मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त उद्या दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता सुर्योदय आश्रम मलकापुर,अकोला येथे युवासेना अकोला जिल्हा च्या वतिने गरजु विद्यार्थांना मोफत शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये विध्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक,वह्याचे वाटप तसेच इतर शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला सर्व शिवसेना युवासेनेचे वरिष्ठ मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला महानगरातील सर्व शिवसैनिक युवासैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचेआवाहन युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील,तसेच महानगरप्रमुख नितीनजी मिश्रा,समन्वयक कुणाल पिंजरकर चिटनीस राजेश पाटील यांनी केले आहे.