![]() |
शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय व निमशासकिय कार्यालयच्या इमारती मधे दिव्यांग व्यक्ति करीता कार्यालयामध्ये प्रवेश करतांना त्रास होवू नये म्हणून रिलिंग बसवण्याचा निर्णय घेतल्या नुसार सुद्धा शासनाने लाखो रुपये खर्च करून तेल्हारा न .प .कार्यालयाचि नवीन इमारत बांधली पन सदर इमारतीला दिव्यांग व्यक्ति करीता येण्याजाण्याकरीता रिलिंग ची व्यवस्था नसल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक त्रास होत असून तरी न .प .ला त्याची जान नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे .त्याकरिता आपण त्वरित निर्णय घ्यावा यावेळेस दीव्यनगाना होत असलेल्या त्रासा बाबतची जाणीव करून देन्याकरीता मुख्याधिकारी यांना प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी न .प .कार्यालयच्या बाहेर बोलवून शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले .आपला प्रश्न योग्य आहे असे मान्य करीत मुख्याधिकारी यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .असे शिवसेना युवा सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे .यावेळी तालुका प्रमुख विजय मोहाड, शहर प्रमुख विक्रांत शिंदे , प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव , राजेश वानखडे , विठ्ठल जोशी , नागेश शेळके , संजय अढावु , संजय जैस्वाल , विवेक खारोडे , राहुल झापर्डे, प्रदीप सोनटक्के गजानन मोरखडे , निलेश धनभर , पप्पू कान्गटे , विक्कि धाडे , अमर ठाकुर , पंकज यादगिरे , गणेश तिव्हाणे , संतोष कोकाटे , अजय खेडकर , विशाल वानखडे , सागर सोनटक्के , रामा वाकोडे , सचिन थाटे मस्तान शहा यशवंत चिकटें सुधाकर गावंडे , मनिष गवळी , राहुल पूदाखे , सूरज काइँगे गौरव देशमुख , आशीष शेळके , किशोर डांबरे मुन्ना पाथ्रीकर विक्रम खोटरे बजरंग बनकर मुकुंद ठाकरे विजू नवलकर संतोष चिकटें पुरुषोत्तम गावंड े पप्पू कान्गटे विजय पांडे दिपलाल वडतकार ,मनोज म्हसाये ,ज्ञानेश्र्वर आखरे, भास्कर निकोटे ,रामेश्र्वर म्हसाये, ह्रूशिकेश म्हसाय,े मंगेश तिखट 'अंकुश निळे ,शुभम भटकर असे असंख्य शिव सैनिक निवेदन देण्यास उपस्थित होते .असे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी कळविले .