तलठ्या ने हिसकले जबरन रेती व्यावसाई का कडून 8500 रुपये


शफ़ी खान पठान
 तलाठी जिवन राठोड ची खुलेआम दादागिरी
 रिकमा ट्रक्टर थांबवून तलाठी राठोड चा मनमाना करोभार 
बोगस चालान पावत्या देवुंन महसूल विभागाची करतो दिशाभूल
 रेती व्यवसाई कात भिती चे वातावरण
कुरुम शिवारातील बस स्थानाक वरील घटना
पत्रकार शफ़ी खान पठान ची जिल्ह्यधिकारी कडे तक्रार

कुरुम। दि 22 जानेवारी 2018 मूर्तिज़ापुर तालुकाच्या माना सर्कल मध्ये येणारे गांव तथा मौजा खोड़द चे तलाठी जिवन बि राठोड ने दि11 जानेवारी2018 ला सकाळी 7 वाजता कुरुम बस स्टैंड येथे येऊन सलीम खान रा कुरुम यांचा रिकमा ट्रैक्टर रेती भरन्यास नदी वर जात असतांना अड़वले व रायल्टी मागितली . परन्तु नदी वर रिकमा ट्रेक्टर घेऊन जान्याकरीता रायल्टी  पाहिजे  काय असा सलीम खान यांनी प्रश्न केला तर तलाठी राठौड़ साहेबा ची तल पायात जावून आग जाली व नंतर साहेबांनी ट्रक्टर ची चाबी हिसकावुंन व पोलिस स्टेशन ला  घेवून चल नाही तर दंड भर तरच तुला ट्रैक्टर ची चाबी देईल .शेवटी सलीम खान जवळून जबरन 8500 रु हिसकुंन घेतले व कोणती च पावती न देता कार घेवून लंपास जाले .या अगोदर सुधा यांनी येथील बरेच रेती ने भलेले अवैध ट्रैक्टर पकडूंन त्यांना डुप्लीकेट पावत्या देवून महसूल विभाग चे लाखो रु लूटले. अशीच एक घटना दि 25 /03/2017 रोजी तलाठी राठोड़ यांच्या सांजावर उप विभागीय अधिकारी मूर्तिज़ापुर व मंडल अधिकारी माना हे गौण खनिजाची तपासणी कारित असताना मौजा खोलद च्या समोर  सलीम खान कुरुम यांचा रेती ने भरलेला ट्रेक्टर चेक केला असता त्यांच्या कड़े कोणत्याच प्रकारची वाहतूक पास नव्हती त्या वेळेस सलीम खान यांच्यावर दंडात्मक करवाई करुण उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी राठोड यांना दंडाची रक्कम वसूल करण्यास सांगितली त्यानी सदरची रक्कम दि 29/03/2017 रोजी भरना केली व त्याची आँन लाईन चालन प्रत तक्रार ला जोडलेली आहे व दि 01/08/2017 रोजी राजू भागवत रा.कुरुम यांचा ट्रेक्टर पकडूंन त्यांच्या कडून रु.16000 हजार दंडाचे वसूल करुण त्यांना दि 29 /03/2017 ची आन लाइन चालान मध्ये छेडछाड़ करुण तिच प्रत काढून ट्रेक्टर मालकाला दिली.परंतु नंतर ती चालान प्रत तपासणी केली असता बोगस असल्याचे निर्दनास आले.व त्याची सुद्धा राजू भागवत यांनी तहसीलदार मूर्तिज़ापुर येथे तक्रार केली असता आज प्रयत्न तलाठी राठोड वर कोणत्याच प्रकार ची कार्यवाही करण्यात आली नाही.तलाठी रोज सकाळी 4 ते 5 च्या दरम्यान स्वत कार घेऊन  अमरावती वरुण राष्ट्रीय महा मार्ग क्र 6 ने कुरुम येथे येतात व एजेंट ने संगीतल्या प्रमाणे त्या रत्याने जावून रेती चे ट्रैक्टर पकडतात व रोज हजारो रु ची तोड़ी  करुण आपले खीसे गरम करतात. असा हा कार्यक्रम दोन ते तीन वर्षा पासून सुरु आहे.या महाशय तलाठ्याणे महसूल विभागाला दोन ते तीन वर्षात लाखो रु यांचा चुना लावला आहे व  स्वतःच भल करुण अमरावती अकोला येथे करोड़ो रुयाची अवैध संपत्ति गोळा केली आहे. यांची अशी अवैध जमा केलेली लाखो करोड़ो रुपयांच्या संपत्ति ची चौकशी करने अतिशय गरजे चे आहे .कदाचित याच्याशी कोनी वाद घातला तर हे राज्य महसूल मंत्री मा. संजय राठोड माजे नातेवाईक आहे असे धौसा सुद्धा मारतात व माजे कोणीच काही करु शकत नाही .या अगोदर दोन ते तीन वर्षा पूर्वी हिवरा कोरडे येथील तलाठी मनवर यांनी सुद्धा असाच प्रकार सुरु केला होता .परंतु बरेच दिवस चालला नही.शेवटी एक दिवस तलाठी मनवर ला रेती वाहन एंटी कारपशन ला तक्रार करुण पकडूंन दिले. व आज पर्यन्त निलंबित आहे. तलाठी राठौड़ ची सुद्धा हीच परिस्थिति होणार आहे.प्रत्येक रेती  मलका कडून अवैध रेती वाहून नेंन्या करिता तलाठी यांना बरेच तस्कर  हप्ता सुद्धा देतात.रेती ठेकेदारा कडून सुद्धा 10 ते 15 हजार रु महिंयाचे राठौड़ घेतात. कारण रेती ठेकेदार 1 ब्रॉस रेती चे 6 हजार रु घेतात.व 7 ते 8 घंटया चेे   रायल्टीवर टाइम टाकतात.एका रायल्टीवर ट्रैक्टर मालक तीन ते चार ट्रिप मरतात. आश्या या रायल्टीवर तलठ्याने सही करु नये म्हणून हप्ता व महीना तलाठी राठोड ला दिला जातो.या मुळे तलाठी राठोड महिन्याकाठी लाखो रु कमावितो.  असा आरोप पत्रकार शफ़ी खान यांनी आपल्या लेखी तक्रार मधून केला आहे. यां करिता वरील प्रकारणाची  सकोल चौकशी करुण दंडात्मक करवाई करण्यात यावी. व तलाठी जिवन राठोड यांना निलंबित करण्यात यावे .अन्यथा यांच्यावर 420 सारखा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपन दखल घ्यावी .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post