१३ तारखेला माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे मूर्तिजापुरात प्रथमच आगमण निमित्त जाहिर संवाद कार्यक्रम


मूर्तिजापुर प्रतिनिधि :- स्थानीय मूर्तिजापुर शहरात १३ जुलै शनिवार रोजी दुपारी ४.३० वाजता माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे प्रथमच आगमण होत आहे तसेच या आगमण निमित्त शहरात बाबा सिद्दीकी यांची तालुक्यातील अल्पसंख्यक समाजाशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भूमिका काय असावी या विषय वर जाहिर संवाद कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी मंगल कार्यालय मधे केलेले आहे तसेच या कार्यकर्मात माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच अल्पसंख्यक नेते व महाराष्ट्र कन्विनियर बाबा सिद्दीकी विचार मंच मो बदरुज़्ज़मा प्रमुख उपस्तिथ राहणार आहेत तसेच तालुक्यातील अल्पसंख्यक समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ता विवध संघटनाचे पदाधिकारी व नगर सेवक बंधु सुद्धा उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमाला मूर्तिजापुर तालुक्यातील समस्त अल्पसंख्यक समाजाचे लोकांना उपस्थित रहावे असे आव्हान दिनेश दुबे काकासाहेब , आशीष बरे नगर सेवक , भारत जेठवानी, अज़हर अली नवाब, शिवकुमार दुबे , विनोद बंग , जय प्रकाश रावत , सोहेल शेख, अब्दुल कुद्दुस , सागर दुबे , मो कफील अनवार,  दिपक खंडारे, स्वपनिल गनगणे, तौसिफ खान , भूषण लोहकपुरे, इरफान खान , रहमान शाह , सय्यद नुरू , अकबर बादशाह, मंगेश क्वथकर , संजय पालीवाल , बाबा गुप्ता , विनोद प्रजापती , सागर उमाले , रोहन पांडे , आदिनी केला आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post