मुर्तीजापुर (प्रतिनिधी ) शहरातील शहर व युवक कार्यकारणीची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशानुसार विदर्भ अध्यक्ष अब्दुल नाज़िम विदर्भ युवक आघाडी अध्यक्ष शाहिद रंगूनवाला अमरावतीचे कोर कमिटी सदस्य यांनी नुकतीच विश्राम गृह क्रमांक 2 वर मुलाखती घेऊन कार्याचा लेखाजोखा पडताळणी करून मुर्तीजापुर शहर व युवक कार्यकारणीची निवड केली,
यामध्ये शहराध्यक्ष मोहिबुल हक अब्दुल रहूफ़, महासचिव मोहम्मद उमर शेख इब्राहिम, जबीउल्ला खान रहमतुल्ला खान, सचिव मोहम्मद सद्दाम पटेल, अब्दुल रहमान, अब्दुल बाकि, कोषाध्यक्ष शेख सलीम शेख कालू, सदस्य वसीम खान आसिफ खान, अयुब खान, युवक अध्यक्ष जुबेर खान मुझफ्फर खान , युवा महासचिव राशीद खान मोबिन खान,सहसचिव अब्दुल अहफज़ अब्दुल खलील कुरेशी, कोषाध्यक्ष अब्दुल रजा अब्दुल रजिक, सदस्य नौशाद मोहम्मद अश्रफ ,यांची नियुक्ती पत्र देऊन मान्यवरांनी कार्यकारणीची निवड जाहीर केली न्यू नवनियुक्त कार्यकारणी मुळे शहरातील युवा वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

