मुर्तीजापुर प्रतिनिधी :- जम्मू काश्मीर येथील पुलवामा आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्थानिक मुस्लीम समाज बांधवांनी आज दिनांक 17/2/2019 . रोजी सांध्यकाळी 8 वाजता जामा मस्जिद येथून काळी फीत लावून शाही इमाम जफर हुसैन खतीब यांच्या मार्गदर्शना खाली शिस्तबद्धरीतीने कॅडल मार्च ची शुरूआत झाली. कॅन्डल मार्च रामाश्रय चौक,टांगा चौक,मोरारजी चौक,भगत सिंह चौक,या मार्गाने मार्ग क्रमन करित ईदगाह मैदाना वर पोहचला कैंडल मार्च मध्ये मौलाना सदरूद्दीन, हाफिज अबूबकर ,तसव्वर खान, जुनेद खतीब, सद्दाम पटेल ,बाबर खतीब, अब. बाकी , रफिक कुरेशी ,निजाम ललकार, अब्दुल कय्यूम, मुसद्दिक खान, रिजवान खान, अब्दुल मुजाहिद, शेख इरफान रंगारी ,मज़र माज़ ,रम्मू भाई , शेख इमरान शेख खलील शेख राज़ा ,सह असंख्य समाज बांधव ईदगाह मैदानावर उपस्थित होते मैदानावर सामूहिक दुवा पठण करून शाहिद भारतीय शुर विरना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुस्लिम समाज बांधवांनी काढला कँडल मार्च