मुर्तीजापुर :- मोर्णा महोत्सवाच्या प्रसिद्धी वरून अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी विविध वृत्तपत्रांचे संपादक व पत्रकारांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. चर्चेसाठी निमंत्रित करून संपादक व पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली. आणि पत्रकारांच्या लेखणी वरच प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मूर्तिजापूर येथील समस्त पत्रकारांनी या निषेधार्थ घटनेचा निषेध नोंदवत येथील तहसीलदार राहुल तायडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध केला.यावेळी विकास सावरकर, विलास नसले, दीपक अग्रवाल, दिलीप देशमुख, अविनाश बेलाडकर, जयप्रकाश रावत.नरेंद्र खौले, प्रा. दीपक जोशी, प्रकाश श्रीवास, मुकुंद बाजड, विशाल नाईक,अनवर खान उपस्थिती होते .
जिल्हाधिका-याच्या वागणूकीचा पत्रकारांनी नोंंदविला निषेध - मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन