महात्मा फुले युवा मंच लोहारा व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा महात्मा फुले युवा मंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने दि.3 जानेवारी  रोजी शहरातील माळी काँम्पलेक्स येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 188 वी जयंती साजरी करण्यात आली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन माजी जि.प.सदस्या सौ.मिरा अविनाश माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत क्षीरसागर होते. तर  प्रमुख म्हणुन सुग्रीव क्षिरसागर, अविनाश माळी, पत्रकार निळंकठ कांबळे, राम क्षीरसागर, सतिश माळी,अदि उपस्थित होते. यावेळी अशोक माळी, प्रा.कोटरंगे सर, कु. वैष्णवी राजेंद्र क्षिरसागर, कु.आदिती फुलसुंदर, कु.आर्या फुलसुंदर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास नगरसेवक श्रीनिवास माळी, सचिन माळी अमोल माळी, राजेंद्र क्षिरसागर सोमनाथ क्षिरसागर, रंगराव क्षिरसागर, रघुनाथ माळी, सोमनाथ माळी, ज्ञानेश्वर क्षिरसागर संतोष क्षिरसागर, अशोक क्षिरसागर, कोंडाप्पा लोखंडे, सोमनाथ मुळे, तानाजी घोडके, अदिनाथ फुलसुंदर, शरण फुलसुंदर, अमर भोजने, रोहन झिंगाडे, सचिन स्वामी, शंकर माळी, प्रशांत माळी, अशोक काटे,प्रभाकर माळी, किशोर क्षिरसागर, शुभम फुलसुंदर, बंटी माळी, राधाबाई माळी, सुनिता फुलसुंदर, मनिषा फुलसुंदर, मंगल क्षीरसागर सुनंदा क्षिरसागर, प्रणिता क्षीरसागर, भाग्यश्री काटे, गितांजली क्षिरसागर, मंगल माळी, महादेवी फुलसुंदर, निता क्षीरसागर, निर्मला क्षीरसागर, यांच्यासह नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post